खाद्यतेलाच्या दरात होणार कपात ! केंद्र सरकारने केली खास तयारी, त्याविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारने रिफाइंड पाम तेलावरील बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 21 डिसेंबर 2021 पासून म्हणजेच आजपासून नवीन … Read more