Budget 2021: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! ‘इनकम टॅक्स’ मधून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे सुट
नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत बजेट सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी आयकराबाबत मोठी घोषणा केली आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे … Read more