जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! आता घरबसल्या करता येणार बँकेची कामे

Senior Citizen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची सगळी कामे अत्यंत सुलभ पद्धतीने व्हावीत, त्यासाठी अनेक कामांमध्ये त्यांना मुभा देखील देण्यात आलेली आहे. अशातच आता सरकारने बँक व्यवहारांसाठी ज्येष्ठ नागरिकांना मुभा दिलेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आजारपणामुळे तसेच जास्त वय झाल्यामुळे बँकेचे व्यवहार करण्यात अडचण येतात. रोज बँकेत जाण्यास … Read more

FD Rates For Senior Citizens : देशातील ‘या’ बँका ज्येष्ठांना देतात सर्वाधिक व्याजदर; 1 लाखाच्या गुंतवणुकीवर मिळतात जबरदस्त रिटर्न्स

FD Rates For Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rates For Senior Citizens) भविष्याची आर्थिक सुरक्षा लक्षात घेऊन आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे. गुंतवणूक करतेवेळी गुंतवणूकदार कायम सुरक्षितता आणि परताव्याची हमी या दोन गोष्टींची पडताळणी करतो. देशभरातील अनेक गुंतवणूकदार एफडीमध्ये गुंतवणूक करणे विशेष पसंत करतात. खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना ३ वर्षांच्या एफडीवर … Read more

SBI Wecare FD Scheme : SBI ने विशेष FD योजनेची मुदत वाढवली; ज्येष्ठांना मिळणार अधिक नफा

SBI Wecare FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Wecare FD Scheme) एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. जिची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे. माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. SBI We Care या दमदार योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बँकेने … Read more

Senior Citizens FD : ज्येष्ठांची ‘या’ योजनेतील गुंतवणूक सरकारच्या पत्थ्यावर; 27000 कोटींची कमाई

Senior Citizens FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizens FD) आज केलेली गुंतवणूक की भविष्यातील आर्थिक सहाय्यक पूल आहे, ही बाब आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या घडीला भविष्यातील आर्थिक सुविधेचा विचार करत आहे. त्यामुळे गुंतवणूक ही सर्वसामान्यांसाठी देखील प्राधान्याची बाब ठरली आहे. यामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील … Read more

LIC Pension Plan : चाळिशीपार लोकांना LIC देणार पेन्शन; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये, कसा अर्ज कराल?

LIC Pension Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Pension Plan) भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC कायमच भारतीय गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही LIC ने एक खास आणि जबरदस्त योजना सुरु केली आहे. या योजनेमूळे चाळीस वयवर्षे पार केलेल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. कारण या योजनेंतर्गत LIC कडून ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा १२ हजार रुपये पेन्शन … Read more

जेष्ठ नागरिकांना ST ने मोफत देवदर्शन? शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

eknath shinde Senior Citizens facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे- फडणवीस सरकार एक नवी योजना आणणार आहे. यापूर्वी सरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना अजून खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार … Read more

मनरेगाच्या कामाची मागणी वाढली, तरूणांची संख्या दुप्पट;80 वर्षांपुढील नागरिकांनाही मनरेगाच्या कामाचा आधार

मुंबई | अमर सदाशिव शैला |  गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर देशात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतरण झाले. टाळेबंदीने अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने या श्रमिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) अनेकांना आधार मिळाला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी देशात मनरेगात काम करणाऱ्यांचे प्रमाण … Read more

Yes Bank ने बदलले एफडी वरील व्याज दर, नवीन दर कसे आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील येस बँके (Yes Bank) ने फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) वरील व्याज दरात बदल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँक 4% ते 7.5% व्याज दर देत आहे. हा व्याज दर सर्वसामान्यांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीसाठी आहे. येस बँक आपल्या सर्व ग्राहकांना अल्पावधीत कमीतकमी 7 दिवसांपासून ते दीर्घ मुदतीच्या 10 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड … Read more

SBI, HDFC, ICICI आणि BoB ज्येष्ठ नागरिकांसाठी देत आहेत स्पेशल FD ऑफर, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा सर्वात सोपा आणि गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळते तसेच बाजारातील चढउतारांचाही त्यावर काहीच परिणाम होत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये विशेष योजना चालविल्या जातात जेणेकरुन ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या काळात कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतील. ही … Read more

कॅनरा बँकेच्या एफडीवर उद्यापासून मिळेल अधिक व्याज, या ग्राहकांना होईल फायदा

हॅलो महाराष्ट्र । आपण कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या व्याजदरात बदल केला आहे. एका वर्षात मॅच्युर होणाऱ्या ठेवींवरील व्याज बँकेने कमी केले आहे. बँकेचे नवीन एफडी व्याज दर हे 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होतील. त्याच वेळी, बँकेने एफडीसाठीचे व्याज दर 2 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंत … Read more