Richest Man In Pune : ‘ही’ आहे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; आलिशान घर,गाड्या आणि बरंच काही…

cyrus poonawalla

Richest Man In Pune : राज्यात सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या शहरांच्या यादीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. नोकरी, शिक्षण सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र पुणे त्याच्या श्रीमंतीसाठी सुद्धा ओळखले जाते. आता अशा या पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ? (Richest Man In Pune) याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहे. पुण्यातल्या सर्वात श्रीमंत … Read more

‘world’s pharmacy’ India ला आपल्यासाठीच कमी का पडत आहे Vaccine जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) सांगितले की,”आपल्या देशात कोविड -19 ची पुरेशी लस आहे, जी संपूर्ण मानवतेला मदत करू शकते. यावर्षी, कोविड -19 लस आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात भारत असमर्थ आहे. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून, दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 4000 च्या … Read more

जीवे मारण्याच्या धमकीनंतर अदर पूनावाला लंडनला रवाना; रविश कुमार म्हणतात..

Adar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी पैकी एक असलेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता आपली लस उत्पादक प्लांट भारताबाहेर हलवण्याचा विचारात असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी आधार पूनावाला हे लंडनला गेले आणि तिकडे त्यांनी द टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशातील मोठ्या लोकांकडून मला धमक्या मिळत … Read more

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनवाला यांना केंद्राकडून ‘Y’ कॅटेगिरीची सुरक्षा

Adar Poonawala

  नवी दिल्ली । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना सीआरपीएफच्या ‘Y’ श्रेणीचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांचा हवाला देऊन याबाबत माहिती दिली आहे. अदार पूनावाला यांना वाय श्रेणी संरक्षण देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. हे संरक्षण केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात सीआरपीएफद्वारे प्रदान केले जाईल, जे … Read more

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू- आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणे । सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही … Read more

सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली की लावली?? ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाला कोरोना लस उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास दोन तासांपासून ही आग धुमसत आहे. सुदैवाने या इमारतीत कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीचं (Covishield vaccine) काम चालत नव्हतं. दरम्यान ही आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका … Read more

सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 2 नंतर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या आहेत. दरम्यान संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोव्हिशील्ड लसीला … Read more

सिरमच्या आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे |  सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली. प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत … Read more

Budget 2021: कोविड -१९ सेस लावण्याची सरकार करत आहे तयारी, त्यामागील करणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी सरकार कोविड -१९ उपकर बसविण्याची तयारी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून काही माध्यमांच्या वृत्तांतून याबाबतची माहिती समोर आली आहे. सरकार यावर विचार करीत आहे. परंतु, सेस किंवा अधिभार म्हणून याची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अर्थसंकल्पात घोषणा होण्यापूर्वी अंतिम निर्णय … Read more

2021 च्या अर्थसंकल्पात सरकार करणार वाढीची घोषणा ! देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यावर केंद्राचा भर

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक क्रियाक्रम (Economic Activities) बऱ्याच काळापासून रखडले होते. आता, लॉकडाऊनमध्ये विश्रांती दिल्यानंतर, व्यवसायिक क्रिया हळूहळू सुधारत आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy) मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) विक्रमी घट नोंदली गेली. आताही देश … Read more