पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत

modi and thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात  उपस्थित राहणार नाहीत. राजशिष्टारानुसार पंतप्रधान संबंधित राज्याच्या दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतात. पण यावेळी कोणीही उपस्थित राहू नये, अशा पीएमओकडून सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदी यांच्या स्वागतास राज्यपाल … Read more

चांगली बातमीः कोरोना लस COVISHIELD च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीतील अडसर दूर, ICMR आणि सीरम इंस्टीट्यूटने केली घोषणा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या दरम्यान प्रत्येकाचे डोळे लसीवर केंद्रित झालेले आहेत. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की भारतात ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची चाचणी घेणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने कोविड -१९ लसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचे मोठे आव्हान पार केले आहे. वृत्तसंस्था एएनआय च्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आयसीएमआरने घोषित केले आहे की, भारतात कोविशील्‍ड … Read more

“जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस उपलब्ध होण्यासाठी किमान 4-5 वर्षे लागतील”: सीरम इंस्टीट्यूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (CII) चे मुख्य कार्यकारी आदर पुनावाला (Adar Poonawalla) म्हणाले की,”2024 पूर्वी कोविड -१९ ही लस जगातील सर्व लोकांना उपलब्ध होणार नाही. जगातील संपूर्ण लोकसंख्येस कोरोना विषाणूची लस देण्यासाठी फार्मा कंपन्या त्यांची उत्पादन क्षमता वेगाने वाढवत नाही आहेत.” त्यांनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,” जगातील प्रत्येक व्यक्तीला … Read more

कोरोनाची लस आल्यानंतर सिरम इन्स्टिट्युट ‘या’ किंमतीला उपलब्ध करून देणार

पुणे । संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रासलं आहे. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पाडण्यासाठी एक एकमेव उपाय म्हणजे लस. त्यामुळं अनेक देशात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहे. दरम्यान, पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाची लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील … Read more

तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली जाणारी लस पुण्यात बनते; जाणून घेऊयात त्याच्याबद्धल….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना लसीच्या निर्मितीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर कोरोनाची लस उपलब्ध व्हावी. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा जास्त आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने सुद्धा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ची सुरुवात हा सायरस पूनावाला म्हणजे मॅड पारशी या व्यक्तीने केली आहे. आज जगभर त्यांचे नाव वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडित आहे. आहे. … Read more

कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस यायला अजून किमान ६ महिने लागतील- अदर पुनावाला

पुणे । कोरोना व्हायरसवरमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळं कोरोनावरील लस शोधण्यात संपूर्ण जगात प्रयत्न सुरु आहेत. पण कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनावर लस कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेही नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना याबाबत प्रश्न केला असता कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील असं त्यांनी सांगितलं. … Read more