शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more

‘ती’च्या नकाराला सिरीयस न घेता, फालतु रोमँटिकपणा बॉलिवूड का दाखवतं??

त्रास देणं ही साधी कृती नाही, ही गुंतागुंतीची एक मानसिक प्रवृत्ती आहे, जी सामाजिक पैलू आणि घटकांमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच फक्त त्रास देणारा व्यक्ती नाही तर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवं.

संजय मिश्राच्या’कामयाब’चा ट्रेलर रिलीज,शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेला हा चित्रपट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा यांच्या आगामी ‘कामयाब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात संजय मिश्रा वेगवेगळ्या पात्राची भूमिका साकारताना दिसतील. ‘कामयाब ट्रेलर’ मध्ये बॉलिवूडच्या साइड अभिनेत्यांशी संबंधित काही आंबट आणि गोड कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेनमेंटने केली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये … Read more

इंटरनेटवर झाला सुहाना खानचा मिरर सेल्फी व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानची मुलगी सुहाना खान चित्रपटांच्या दुनियेपासून दूर असून सध्या दुसर्‍या देशात तिचा अभ्यास पूर्ण करीत आहे.पण चित्रपटसृष्टीपासून दूर राहूनही शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. अलिकडेच सुहाना खानचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत शाहरुख खानची … Read more

शाहरुखच्या फॅन्सची प्रतीक्षा लवकरचं संपणार , ‘या’ चित्रपटात दिसणार शाहरुख ?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहरुख खान आनंद एल. रॉय यांच्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता, त्यात त्याचे पात्र एका बौन्या माणसाचे होते. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. चाहत्यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु ते अधिक निराश झाले. आता शाहरुख आपला पुढचा चित्रपट फायनल करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.