Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानची तब्येत बिघडली; ‘या’ कारणामुळे घ्यावे लागले रुग्णालयात उपचार

Shah Rukh Khan Hospitalized

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shah Rukh Khan Hospitalized) बॉलिवूड सिनेविश्वाचा बादशाह अर्थात लाडका अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो त्याच्याविषयी जाणून घेण्यात कायम रुची ठेवतो. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या मालकीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स यंदा प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL ची पहिली क्वालिफायर … Read more

‘किंग खान’ची जादू अजूनही कायम; जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 800 कोटींच्या पार

Jawan's box office collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आलेला प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतो. तसेच प्रत्येक चित्रपटाची कथा ही काही हटकेच असते. तशीच सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडणाऱ्या जवानची (Jawan Movie) आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या ‘जवान’ने 11व्या दिवशीही तब्बल 34.5 कोटींची भरभक्कम कमाई … Read more

जबरा फॅन!! संगमरवरी दगडांनी साकारली 30 फुटांची शाहरुखची प्रतिमा; Video Viral

shahrukh Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी 129.60 कोटींचा गल्ला केला आहे. या चित्रपटासाठी शाहरुख खानला चाहत्यांकडून भरभरून प्रेम दिले जात आहे. एका चाहत्याने तर शाहरुख खानच्या प्रेमापोटी तब्बल 30 फुटांची संगमरवरी दगडांनी त्याची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेचे सध्या सोशल मीडियावर तुफान … Read more

Jawan Movie Review | मुर्दाड, जुलमी व्यवस्थेला जाब विचारणारा लढवय्या ‘जवान’

Jawan Movie Review

योगेश जगताप | तुम्हाला खरं सांगू? तुम्ही याला माझा अहंकार म्हणाल किंवा इतर काही..पण बॉलिवूड इंडस्ट्रीचा मी शेवटचा सुपरस्टार आहे. अनुपम खेर यांच्या एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीतलं शाहरुख खानचं (Shahrukh Khan)  हे वाक्य. कोरोना संकटानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आलेली मरगळ घालवण्याचं काम यंदाच्या वर्षी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने केलं. तोच कित्ता गिरवत नुकत्याच प्रदर्शित … Read more

शाहरुख खानची लेक पुन्हा चर्चेत; ‘या’ खास व्यक्तीसोबत घालवतेय वेळ

Suhana Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा पठाण चित्रपट चांगलाच गाजत आहे. दररोज हाऊसफुल्ल होत असलेल्या ‘पठाण’मुळे शाहरुखची चांगलीच चर्चा होत आहे. त्यापेक्षा जास्त आता त्याची लेक सुहाना खान हि चर्चेत आली आहे. ती नुकतीच मुंबईमधील एका कॅफेबाहेर दिसून आली असून तिच्यासोबत एका खास व्यक्तीही दिसून आला आहे. शाहरुख खान याची लेक सुहाना … Read more

बॉलिवूडचा बादशाह शाहरूखची ‘इतकी’ आहे संपत्ती?; आकडा ऐकून व्हाल थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या बिग बजेट ‘पठाण’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून त्याने अनेक यश मिळवले. त्याचा प्रत्येक चित्रपट हा कित्तेक कोटींचा असतो. या किंगखानची नक्की किती संपत्ती आहे? याचा विचार जर आपण केला तर थक्क होऊन जाऊ. पाहूया शाहरुखची किती … Read more

किंगखान शाहरुखचा मुलगा Aryan Khan करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?

Bollywood Aryan Khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा किंगखान, सुपरस्टार म्हणून ओळख असलेला शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटामुळे चागंलाच चर्चेत आला आहे. मात्र, त्याबसोबत त्याचा मुलगा आर्यन खान हा गेल्या काही दिवसापासून डान्सर नोरा फतेहीसोबत असल्याची चर्चा सुरु होती. आता तो एका पाकिस्तानची अभिनेत्रीला देत करत आहे. क्रूज ड्रग केसमुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हे नाव … Read more

‘DUNKI’ म्हणजे काय??? शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या थीमविषयी जाणून घ्या !!!

DUNKI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाहरुख खान बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 2023 मध्ये किंग खान  ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘DUNKI’ अशा बॅक टू बॅक तीन सिनेमांमध्ये दिसणार आहे. ‘पठाण’, ‘जवान’ या दोन्ही चित्रपटात शाहरुखची भूमिका काय असेल याची झलक चाहत्यांना अनेक वेळा पाहायला मिळाली. मात्र ‘डंकी’ या चित्रपटाबाबत चाहत्यांना अजूनही उत्सुकता लागून राहिली आहे. ‘DUNKI’ … Read more

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCB वरील आरोपांचा तपास पूर्ण; समीर वानखेडेसह 3 अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले

Cruise Drugs Case

नवी दिल्ली । बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास (Vigilance) जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर … Read more

Drugs Case: आर्यन खानच्या जामिनाला NCB देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुंबई । शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडचणीत येऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) त्याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात (SC) आव्हान देण्याचा विचार करत आहे. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 23 वर्षीय आर्यनला NCB ने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली गेली होती. एक लाख रुपयांच्या जामीनावर … Read more