मोठी बातमी!! गेल्या 4 वर्षापासून आर्यन खान घेतोय ड्रग्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |मुंबई येथील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन याची कसून एनसीबी कडून चौकशी करण्यात येत असून आर्यन गेल्या 4 वर्षांपासून ड्रगचे सेवन करत असल्याची माहिती मिळत आहे. शाहरुख खान आणि आर्यन यांचे फोनवर बोलणे देखील झाले आहे. एनसीबीने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या लँडलाइन फोनवरून आर्यनला 2 मिनिटे आपले वडिल शाहरुख खानशी … Read more

शाहरुख खानच्या मुलाला अटक; इतर जणांवर देखील कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग सेवन प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अखेर अटक करण्यात आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज … Read more

शाहरुख खानचा मुलगा आर्यनची एनसीबी कडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केल्याचे समजते. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे.  यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी … Read more

शाहरुख आणि सलमानपेक्षा त्यांच्या डुप्लिकेट्सचं मार्केट मोठं, पाहाल तर तुम्हीही चकित व्हाल

SRK_SalmanK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान या दोघांचेही समीकरण फारसे मिळते जुळते आहे का नाही तो विषय एका बाजूला पण दोघांचेही देशभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते सोशल मीडियावर त्यांच्यासाठी कायम त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघांपेक्षा जास्त त्यांच्यासारख्या अगदी हुबेहूब … Read more

शाहरुखच्या ‘गुडबाय फ्रेडी’ला कार्तिक आर्यनचा राम राम; साइनिंग अमाऊंटही केली परत

Kartik Aryan_SRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे चालू दिवस पाहता असं वाटतंय त्याचं नशीब कुठंतरी पाणी पिऊ लागलाय. सध्या इंडस्ट्रीमधले त्याचे चित्रपट सोडण्याचे सिलसिले काही संपतच नाहीत. काही दिवसांपूर्वी करण जोहरने आपल्या ‘दोस्ताना २’ या आगामी चित्रपटातून त्याला बाहेरचा रास्ता दाखवला होता. या कट्टीनंतर त्याच शाहरुखसोबत जरा बरं सुरु होत, तोच आता त्यानेही आपल्या आगामी … Read more

किंग खान’च्या ‘पठाण’ मध्ये भाईजान करणार ग्रँड एन्ट्री; सोशल मीडियावर चर्चांना आले उधाण

Shahrukh_Salman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता किंग खान अर्थात शाहरूख खानच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटाची अद्यापतरी अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. मात्र, त्याचे चाहते या चित्रपटाची आ वासून प्रतीक्षा करीत आहेत. त्याचे कारण असे कि तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने कोणतातरी एक चित्रपट करण्यासाठी स्वीकृती दिली आहे. त्यामुळे ‘पठाण’ बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीत अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. या … Read more

२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो याचं गणित काही केल्या सुटत नव्हत!

DDLJ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मुंबई सेन्ट्रल भागात नेहमी खूप ट्रॅफिक असते.पण येणा-जाणाऱ्या सगळ्यांचे लक्ष हमखास जाते ते म्हणजे मराठा मंदिर.फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हे नाव परिचित आहे.हे थेटर काळानुरूप खूप जून आहे तरीही गेली अनेक वर्षे एका सिनेमाचं पोस्टर इथे बघायला भेटते आणि तो सिनेमा म्हणजे, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’. राज आणि सिमरनच्या … Read more

बॉलीवूड एकवटलं! बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात

मुंबई । बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा … Read more

…जेव्हा मॅन ऑफ द मॅच राहुल त्रिपाठीला शाहरूखशी भेट करून देतो दिनेश कार्तिक

Shahrukh and rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज ला 10 धावांनी पराभूत केले.राहुल त्रिपाठीची आक्रमक खेळी कोलकात्याच्या डावाच वैशिष्ट्य ठरलं.राहुल त्रिपाठीने शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली आणि 51 चेंडूत 81 धावा केल्या. केकेआरला त्याच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत 167 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरादाखल, सीएसकेचा संघ २० … Read more

कौतुकास्पद !! कोरोनग्रस्तांसाठी शाहरूखने ऑफिसचे रूपांतर केले आयसीयूमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगात बॉलिवूड सेलिब्रिटींनी सरकारपासून गरजू पर्यंत खूप मदत केली. कलाकारांनी लोकांना थेट पैसे देण्याशिवाय अनेक मार्गांनी मदत केली आहे. किंग खान शाहरूख खाननेसुद्धा क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी आपले कार्यालय बीएमसीला दिले होते. शाहरुख खान आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या या मदतीचे खूप कौतुक झाले आणि मुंबईतील खार येथील कार्यालयात … Read more