मोठी बातमी!! शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

shahu chhatrapati vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. कोल्हापुरचे खासदार आणि छत्रपती शाहू महाराज याना (Chhatrapati Shahu Maharaj) विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. रविवारी विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागलं होते. जमावानं विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. यात अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज विशाळगडाच्या पाहणीसाठी … Read more

कोल्हापुरात बंटी पाटलांनी “असा” फिरवला डाव; शाहू महाराजांच्या विजयात ठरले किंगमेकर

shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात मान आणि मत दोन्ही गादीलाच मिळाली… जसं वाटतं होतं अगदी तसंच झालं… पण यात एका माणसाला विसरून चालणार नाही तो म्हणजे बंटी उर्फ सतेज पाटील (Satej Patil) … कोल्हापूरच्या राजकारणात विरोधकांचा कुणी ठरवून कंडका पाडला असेल तर तो बंटी पाटलांनी… भाजपची तगडी फौज असतानाही सगळ्यांना पुरून उरत शाहू छत्रपतींना निवडून … Read more

Kolhapur Loksabha Election Result 2024: कोल्हापुरात मान आणि मत गादीलाच; शाहू महाराजांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

Kolhapur Loksabha Election Result 2024

Kolhapur Loksabha Election Result 2024| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने श्रीमंत छत्रपती शाहू उमेदवार म्हणून उभे राहिल्यापासून देशाचे लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. अशातच आज लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना शाहू महाराजांची लीड 54 हजारांवर पोहचली आहे. शाहू महाराज 8 हजार मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत मान आणि मत गादीलाच … Read more

छत्रपती शाहू महाराजांकडे आहे तब्बल 297 कोटी रुपयांची संपत्ती; तर एकही रूपयाचे कर्ज नाही

Shahu Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati shahu Maharaj) मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शाहू छत्रपती यांनी संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे 297 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले … Read more

शिवाजी महाराज ते शाहू महाराज… कोल्हापूरच्या गादीचा इतिहास काय?

Shahu maharaj thumbnail changes

आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. कोल्हापूरात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिकांनी केलेलं हे स्टेटमेंट… चंदगढ तालुक्यातल्या भर सभेत प्रचार करताना त्यांनी कोल्हापुरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपतींच्या वारस असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी … Read more

… तर मी उदयनराजेंना मत देणार नाही; किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

kiran mane on udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरेखुरे वारसदार नाहीत तर ते दत्तक आहेत अशी टीका शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंडलिक यांच्या या विधानानंतर मराठी अभिनेते आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी … Read more

वंचित कोल्हापुरातून शाहू महाराजांना देणार पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Prakash ambedkar and shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी (VBA) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून (Prakash Ambedkar) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमध्ये त्यांनी, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूरमधून उभ्या राहिलेल्या … Read more

Kolhapur Lok Sabha 2024 : शाहू महाराजांच्या एन्ट्रीमुळे कोल्हापुरात ‘मविआ’चे पारडं जड?

Kolhapur Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूर…छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा…सोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी…शिक्षणापासून ते शेतीपर्यंत…आणि उद्योगधंद्यांपासून ते राजकारणापर्यंत हा जिल्हा पाणीदार समजला जातो…कोल्हापुरी रस्सा आणि कोल्हापुरी भाषेचा स्वतःचा असा एक आगळावेगळा ठसा आहे…तसंच इथलं राजकारणही भल्याभल्यांची दमछाक करणार तरीही आपल्या सुसंस्कृतपणासाठी राज्यभरात ओळखलं जाणार असं आहे…इतिहास पाहायचा झाला तर या मतदारसंघाला नेहमीच पुरोगामी विचारांची किनार … Read more