राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काल सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटक, सर्व विभागांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, … Read more

उदयनराजेंचं चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यताऱ्यावर काढा; शिवेंद्रराजे भोसलेंचा टोला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खासदार उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन आहे. त्यांचे चित्र काढायला देत नाहीत याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याची माहिती मला समजत आहे. त्यांचे चित्र नेमकं कुठं काढायचं याचा निर्णय आता राज्यसभाच देईल. मात्र, चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढावे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले … Read more

कोणतही विना परवाना कृत्य सहन केलं जाणार नाही; उदयनराजेंच्या चित्रावर शंभूराज देसाईंचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे भिंतीवर चित्र काढण्यावरुन उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये चांगलाच वाद झाला. या प्रकरणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणतही विना परवाना कृत्य साताऱ्यात सहन केलं जाणार नाही. वेळप्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल,” असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला आहे. सातारा येथे … Read more

जीभ हासडण्याची भाषा कराल तर जशास तसं उत्तर देऊ; शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच शिमगा सभेचं भाषण हे दर्जा घसरलेलं होतं. तसंच खालच्या स्थराला जाऊन त्यांनी हे भाषण केलं. महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांची घोर निराशा यामुळं झाली आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा सांगता. त्यांना ही भाषा शोभत नाही. पुन्हा जर जीभ हासडण्याची भाषा कराल तर याला जशास तसं उत्तर दिलं … Read more

डिपॉझिट जप्त झालेल्यांनी विधानसभेच्या गप्पा मारू नये : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हर्षद कदम हे शिवसेनेच्या तिकिटावर लढुन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यांनी आता विधानसभेच्या गप्पा मारू नये, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला आहे. ते कराड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. कराड येथील पत्रकार परिषदेवेळी मंत्री देसाई म्हणाले … Read more

उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांपासून अंतर ठेवावं, अन्यथा…; शंभूराज देसाईंचा इशारा

shambhuraj desai sanjay raut thackeray

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संजय राऊतांच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे त्यांच्या सोबतचे ५० आमदार त्यांना सोडून गेले. येत्या काळात आहेत ते १५ आमदार उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचे असतील तर त्यांनी अजून सुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि संजय राऊत यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावं अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. … Read more

कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक अधिवेशन काळात घेणार : शंभूराज देसाई

Shamburaj Desai

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसुची तयार करण्यात येणार आहे. या कार्यसुचीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेऊन कार्यसुचीनुसार तातडीने प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष, … Read more

आम्ही जिगरबाज, शिंदे साहेबांनी 6 महिन्यापूर्वी देशाला ताकद दाखवली : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Sanjay Raut

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सामनाची छायाचित्र काढणं हा नुसता छंद नाही तर ती हिम्मत आहे. एकनाथ शिंदे ही हिम्मत कुठून आणणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर शंभूराज देसाई यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तेव्हा श्री. देसाई म्हणाले, आमच्यातील हिंमत आम्ही सहा महिन्यापूर्वी राऊतांना दाखवली आहे. महाराष्ट्रांने पाहिली ज्या नेत्याच्या मागे 50 … Read more

वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा : शंभूराज देसाई

Satara Administration Forrest

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पाटण तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे झालेले शेतीचे नुकसान व पशुहानी यांचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण तालुक्यातील वन्य प्राण्यांमुळे शेती व जीवितांच्या होणाऱ्या हानीबाबत करावयाच्या उपाययोजनांविषयी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी बैठकीस … Read more

शंभुराज देसाई लक्षात ठेवा इलाका तुम्हारा, लेकिन धमाका हमारा होगा ! ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळातत्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही, … Read more