शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

NITISH KUMAR SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

Sharad Pawar Letter To CM Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; थेट संघर्षाचा दिला इशारा

Sharad Pawar Letter To CM Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील एकूण दुष्काळी परिस्थितीवरून (Drought Situation In Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिले आहे. राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करण्यात सुप्रियाताई फेल होत आहेत का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक पक्षाला सोडून जात आहेत…राष्ट्रवादी बालेकिल्ला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार … Read more

शरद पवार खोटं बोलत आहेत; मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचा वेगळाच दावा

Ajit Pawar And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| “2004 साली मी नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारले होते” असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्यं अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावले आहे. “शरद पवार धादंत खोटं बोलत आहेत, 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं” असं अजित पवार यांनी सांगितले आहे. यासह “1991 साली पद्मसिंह … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेला इतक्या जागांवर यश येईल

SHARAD PAWAR LOK SABHA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातलं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटी मध्ये बंद झाला… कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार? याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल… त्यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती… पण … Read more

भाजपला 272 चा आकडा गाठता आला नाही, तर पाठिंबा देणार का? पवारांचे थेट उत्तर

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील … Read more

शरद पवारांच्या या 5 गौप्यस्फोटांमुळे राजकरणात खळबळ; निवडणुकीनंतर पालटणार फासे??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आता या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आगामी काळात काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, “एकेकाळी नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे 2004 मध्ये … Read more

अखेर प्रफुल्ल पटेल यांची कबुली, होय मी 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो

Praful Patel Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं माझ्याकडे भाजपात जाण्याचा आग्रह करत होते”.असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य करत होय मी भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो अशी कबुलीच दिली आहे. मात्र शरद पवार यांच्याविषयी मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर … Read more

बारामती विधानसभेला अजित पवारांना ‘हा’ चेहरा आव्हान देईल

ajit pawar baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती (Baramati) म्हणजे पवार… आणि पवार म्हणजे बारामती…. यामुळेच राष्ट्रवादीत जेव्हा फूट पडली तेव्हा बारामती कुणाची? हा पेच सर्वांनाच पडला… त्याचा पहिला निकाल लोकसभेच्या निमित्ताने लागणार आहे… 4 जूनला जो उमेदवार जिंकेल त्याला आणि पर्यायानं त्यांच्या पक्षाला बारामतीवर क्लेम करणं तूलनेनं सोपं जाऊ शकतं… पण यानंतर खरा प्रश्न येतो तो बारामती … Read more

.. म्हणून 2004ला मुख्यमंत्रीपद सोडलं; शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २००४ साली काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी होती, मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) अधिकची इतर मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने करत असतात. आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. २००४ राष्ट्रवादी … Read more