गणेश चतुर्थीनिमित्त उद्या Stock Market राहणार बंद !!!

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, 31 ऑगस्ट रोजी इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, इक्विटी सेगमेंट आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सेगमेंट बंद राहतील. तर, मल्टीकमोडिटी एक्सचेंज हे फक्त सकाळच्या सत्रात (सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत) बंद राहतील. मात्र संध्याकाळच्या सत्रात (संध्याकाळी … Read more

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Stock Market 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या आठवड्यात Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपध्ये एकत्रितपणे 1,54,477.38 कोटी रुपयांची घसरण झाली. यावेळी इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या आयटी कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेल्या सेन्सेक्समध्ये 812.28 अंकांनी किंवा 1.36 टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या … Read more

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infosys: शेअर बाजाराद्वारे पैसे मिळवणे वाटते तितके सोपे नाही. मात्र जर विचारपूर्वक योग्यपणे गुंतवणूक करून याद्वारे मोठी कमाई करता येईल. मात्र शेअर बाजारात योग्यपणे गुंतवणूकी बरोबरच संयम बाळगण्याचीही गरज असते. त्याच बरोबर जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर मजबूत रिटर्न देखील मिळतो. इन्फोसिस या IT कंपनीचे शेअर्स देखील अशाच श्रेणीत येतात. Infosys … Read more

Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स कंसॉलिडेशन टप्प्यातून जात आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने सुमारे 13 रुपयांवरून ते 4,000 रुपयांची पातळी गाठली आहे. या दरम्यान त्याने सुमारे 30,000 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी … Read more

Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील पहिल्या 10 मधील पाच कंपन्यांची मार्केटकॅप 30,737.51 कोटी रुपयांनी घसरली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सर्वात मोठा तोटा झाला. हे लक्षात घ्या कि, गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 183.37 अंकांनी किंवा 0.30 टक्क्यांनी वाढला. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची मार्केटकॅप 12,883.7 कोटी रुपयांनी घसरून 17,68,144.77 कोटी रुपये … Read more

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : आजकाल शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आई आहेत. इथे हे लक्षात घ्या कि, अदानी ग्रुपच्या जवळपास प्रत्येक शेअर्समध्ये दीर्घकाळापासून प्रचंड वाढ दिसून आली आहे. याद्वारे गुंतवणुकदारांनी भरपूर नफा देखील मिळवला आहे. जर तुम्ही देखील मल्टीबॅगर … Read more

राकेश झुनझुनवाला- भारतीय शेअर मार्केटचे बादशाह; पहा संपूर्ण जीवनप्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. राकेश झुनझुनवाला हे ज्या शेअर्स ला हात लागतील त्या शेअर्स मधून प्रॉफिट मिळवण्याची त्यांची ताकद होती. 5 हजारांची गुंतवणूक ते शेअर मार्केटचा बादशहा इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. राकेश झुनझुनवाला यांचा … Read more

Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Multibagger Stock : जागतिक बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येतो आहे. मात्र या अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची संख्या वाढलीआहे. दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. गेल्या काही वर्षांत दीपक नायट्रेट शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. मात्र गेल्या … Read more

Multibagger Stocks : गेल्या आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मजबूत नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Multibagger Stocks : गेल्या 2 आठवड्यांपासून शेअर बाजार तेजीत आहे. मात्र 2022 मध्ये शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा केली आहे. मात्र असे असूनही काही शेअर्सनी सातत्याने चांगला रिटर्न दिला आहे. महिन्याबद्दल बोलायचे झाले तर काही शेअर्सनी त्यांचे पैसे दुप्पट केले आहेत. आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर काही शेअर्स 40-60 टक्क्यांनी वाढले आहेत. … Read more

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 40% रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला भरपूर नफा मिळाण्याची इच्छा असते. मात्र हे लक्षात घ्या कि, हा बाजार पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला आहे. सध्याच्या काळात तर बाजारात अनेक चढ-उतार पहायला मिळत आहेत. मात्र अशा या अनिश्चिततेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत नफा देत आहेत. अशा याशेअर्सना … Read more