Stock Market : शेअर बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 231 अंकांनी वाढला तर निफ्टीही वाढला

Share Market

नवी दिल्ली । भारतीय बाजारांची आज जोरदार सुरुवात झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स 231.28 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 58,880.96 वर उघडला. बीएसईच्या 30 पैकी 21 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी (NIFTY) देखील 60.85 अंकांच्या वाढीसह 17,530.60 वर ट्रेड करत आहे. बुधवारी बाजाराची वाटचाल कशी होती काल … Read more

आज सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी वाढला, यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारांमध्ये मंगळवार हा दिवस मंगलमय होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्ये लक्षणीय उसळी पाहायला मिळाली. 886 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 57,633 वर बंद झाला तर निफ्टी 1.56% च्या उसळीसह 17,176 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सुमारे एक टक्क्यांची वाढ झाली. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावर … Read more

LTCG टॅक्स रद्द करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, ‘हा’ टॅक्स नक्की काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकार लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द करू शकते अशी चर्चा सर्वत्र होते आहे. मात्र असे काहीही होणार नाही. सध्या सरकारकडून LTCG tax रद्द करण्याची कोणतीही योजना नाही. अर्थ मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे की, ते लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स हटवणार नाहीत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थ मंत्रालयाने ही … Read more

Stock Market : सेन्सेक्स 800 हून जास्त अंकांच्या वाढीसह बंद

Share Market

मुंबई । भारतीय शेअर बाजारासाठी आजचा मंगळवार चांगला होता. Bulls नी पुन्हा एकदा बाजारात पुनरागमन केले आहे. बाजारात आज जोरदार वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्स 886.51 अंकांच्या वाढीसह 57,633.65 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 264.45 अंकांच्या वाढीसह 17,176.70 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्येही 882 अंकांची वाढ दिसून आली. बीएसईच्या सर्व क्षेत्र निर्देशांकांमध्ये खरेदी दिसून आली. … Read more

Stock Market : चांगल्या जागतिक संकेतांमध्ये बाजाराची जोरदार सुरुवात, निफ्टी 17,000 च्या पुढे

Stock Market Timing

मुंबई । भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार सुरुवात केली. चांगल्या जागतिक संकेतांदरम्यान आज सेन्सेक्स 400 हून जास्त अंकांच्या वाढीसह उघडला. तर दुसरीकडे, निफ्टी 17,000 च्या वर ट्रेड करत आहे. सार्वजनिक आणि खाजगी बँकांमध्ये वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून आज चांगले संकेत मिळत आहेत. आशियाने दमदार सुरुवात केली आहे. SGX निफ्टी सुमारे 0.5 टक्क्यांनी वाढला आहे. … Read more

मुलीचे लग्न करायचे असो किंवा रिटायरमेंट प्लॅन बनवायचा असो, SIP द्वारे सर्व शक्य आहे;कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पै अन पै जोडतो. या बचतीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करण्यात नक्कीच मदत होते. मात्र ही बचत योग्य फंडांमध्ये गुंतवली तर तुम्ही सर्वात मोठे आर्थिक उद्दिष्टही पूर्ण करू शकता. म्युच्युअल फंड हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे जिथे तुम्ही थोड्या प्रमाणात गुंतवणुक करून प्रचंड संपत्ती जमा करू … Read more

Stock Market : सेन्सेक्स 900 हून जास्त अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 17,000 च्या खाली बंद

Recession

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 949.32 अंकांनी घसरून 56,747.14 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 284.45 अंकांच्या घसरणीसह 16,912.25 वर बंद झाला. दिवसभर बाजारात विक्रीचा बोलबाला होता. बँक निफ्टीचे 12 पैकी 11 शेअर्स घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्सची विक्री झाली आहे. निफ्टीच्या 50 पैकी 45 … Read more

Share Market : बाजार रेड मार्कवर, रिअल्टी शेअर्स वाढले तर ऑटो सेक्टर दबावात

मुंबई । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी सोमवारी बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली. संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान बाजार रेड मार्कने ट्रेड करत आहे. सध्या सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 57500 च्या खाली ट्रेड करत आहे. त्याच वेळी, निफ्टी 70 अंकांच्या घसरणीसह 17,100 च्या जवळ ट्रेड करत आहे. बाजार ग्रीन मार्कने खुला झाला होता. मात्र काही काळानंतर … Read more

LIC ने IPO पूर्वी आपली एसेट क्वालिटी सुधारली, NPA केला कमी

LIC

नवी दिल्ली । लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या देशातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीने इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) पूर्वी मालमत्तेच्या गुणवत्तेत (Asset Quality) लक्षणीय सुधारणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी LIC च्या नवीनतम वार्षिक रिपोर्ट्स नुसार, 31 मार्च 2021 पर्यंत, तिची नॉन परफॉर्मिंग एसेट्स (NPA) 35,129.89 कोटी रुपये होती तर तिचा एकूण पोर्टफोलिओ 4,51,303.30 … Read more

रिझर्व्ह बँकेचा आर्थिक आढावा, Omicron शी संबंधित घडामोडी ठरवतील शेअर बाजारांची दिशा

नवी दिल्ली । Omicron या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटच्या अनिश्चिततेच्या दरम्यान या आठवड्यात शेअर बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय आठवडाभरात रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण आढावा बैठकही होणार असून त्यात प्रामुख्याने शेअर बाजारांना दिशा मिळेल. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. हा आठवडा मोठ्या घडामोडींचा असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. आर्थिक पुनरावलोकनाव्यतिरिक्त, अनेक आर्थिक डेटा देखील … Read more