मग शिवसेना भवनकडे तिरक्या नजरेने बघण्याच तुमच धाडस झालं नसतं- शंभूराज देसाई

जावली । शिवसेना भवनाविषयी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाड यांच्या या वक्तव्याबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून त्यांनी इशाराही दिला आहे.” शिवसेना भवनबद्दल लाड यांनी जी काही विधाने केली आहेत. … Read more

संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?; प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली होती. राऊतांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असून माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मात्र, माझ्यावर टीका करणाऱ्या संजय … Read more

…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना … Read more

ईडीच्या कारवाईला घाबरून राणे पिता-पुत्रांनी भाजपाचे पाय पकडले; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. “ईडीच्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. … Read more

पक्ष ठेवा बाजूला; सध्याचे संकट अन त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या ठिकाणी आता विविध पक्ष व सामाजिक संस्थांनकडून मदत केली जात आहे. त्यांच्याप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी येथे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. यावेळी त्यांनी आता पक्ष बाजूला ठेऊन प्रत्येकाने सध्याच्या संकटात नुकसानग्रस्तांना मदत करणे महत्वाचे आहे. … Read more

संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत यांच्या घणाघाती हल्ल्याला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टोला लगावला आहे. “संजयजी पेगासिसची चिंता सोडा ‘पेंग्वीनची’ चिंता करा”, असे वाघ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय … Read more

मोदी सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊतांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पेगासस प्रकरणावरून सध्या मोदी सरकारवर चोहोबाजूनी टीका होऊ लागली आहे. तर शिवसेना, काँग्रेसकडून भाजपवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ” पेगासस प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित राहून केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत. … Read more

महाबळेश्वच्या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक प्रशासनाच्या मदतीला

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर झाल्याने १८ जागी रस्ता खचला असुन ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. कांदाटी खोऱ्याचा संपर्कही तुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे. मात्र, अशा बिकट परस्थितीतही शिवसैनिक मात्र तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या करीता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करत … Read more

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरचिटणीसला केली जबर मारहाण

marhan

औरंगाबाद | गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यामुळे भाजप सरचिटणीस गोविंद केंद्रे यांना मंत्री भूमरे यांच्या कार्यालयात नेऊन मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रा. गोविंद केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, गारखेड़ा येथील लसीकरण … Read more

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भातीलही व्यथा जाणून घ्याव्यात – नवनीत राणा यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी मुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले आहेत. त्यामुळे गावगावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे, घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणची आज भाजपच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे … Read more