अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आक्रमक; नीलम गोऱ्हे यांच्यासह 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्यातील विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकिय घडामोडींमुळे या अधिवेशनाकडे सर्वांचेच लागले आहे. अशातच आजअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत 3 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधीमंडाळाच्या सचिवांना पत्र पाठवले असून यामध्ये मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार गोपीकिशन … Read more