शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रीपदे? भाजपच्या 2 अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

Eknath Shinde Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही नेत्यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या 2 कार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून त्याजागी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 मंत्रीपदे देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

2024 मध्ये युतीचा मुख्यमंत्री कोण? फडणवीसांच्या उत्तराने चर्चाना उधाण

shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं युतीचे सरकार असलं तरी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या एका बॅनरबाजीमुळे युतीत तणाव आला होता. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदे यांनाच असलयाचे दाखवण्यात आलं होते. त्यामुळे भाजप नाराज झाल्याचेही चर्चा सुरु होती. त्यातच आता … Read more

….म्हणून भाजपने ओवेसींच्या जागी KCR यांना उतरवले? ठाकरे गटाने सांगितला राजकीय डाव

KCR Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय ? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला … Read more

ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!! कलम 370 बाबत भाजप- मेहबुबा मुफ्तीमध्ये नेमकं काय ठरलं होतं?

uddhav thackeray mufti bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहार येथील पाटणा मध्ये विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्ती सय्यद यांच्या शेजारी बसल्याने भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनीही भाजपला जशाच तस उत्तर देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. … Read more

रामदास कदमांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पवारांशी बोलण्यासाठी संजय राऊतांना विनंतीही केली

sanjay raut ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होत, त्यासाठी ते आमच्या घरी येऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करा अशी मागणी करत होते, परंतु संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा मोठा खुलासा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना … Read more

…. तेव्हा शिंदे स्वतःला गोळी मारून घेणार होते; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 50 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही मिळवलं. परंतु जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं असत तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:लाच संपवलं असतं, असा … Read more

20 जून ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून जाहीर करा; संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या सहित ४० आमदारांच्या बंडाला आज २० जून रोजी १ वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झालं असून या … Read more

गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेत जे काही वादळ आलं, ज्या घडामोडी घडल्या, आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. यावेळी गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर, नकली अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा … Read more

संजय राऊतांकडून स्वबळाचा नारा!! ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का!! मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

manisha kayande leave thackeray group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) या उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे यांच्यासोबत ३ माजी नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अश्या बातम्या वेगाने पसरत आहेत . उद्या शिवसेनेचा ५७ … Read more