आश्चर्य! उस्मानाबादमध्ये लोकसभा निवडणुकीवर लागली अशी हि पैज

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्याटप्प्याचे मतदान गुरुवारी १८ एप्रिल रोजी पार पडले. या टप्प्यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान देखील पार पडले आहे. मतदान पार पडल्या नंतर ओमराजे निंबाळकरच निवडून येतील असा दावा सांगत एका व्यक्तीने चक्क दुचाकी गाडीचं पैजेच्या करारनाम्यात लिहून दिले आहे. हा करारनामा लेखी स्वरुपात स्टॅम्प पेपरवर बनवण्यात आला आहे त्यामुळे या पैजेचे गांभीर्य … Read more

पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाकडून माझ्या विरोधात खोट्या क्लिपचे षड्यंत्र

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी |जनता मला देत असलेला प्रतिसाद बघून पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाला माझ्या विरोधात निवडणूक जिंकणे शक्य वाटले नाही. म्हणून त्यांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचून माझी बनावटक्लिप व्हायरल केली अशी प्रतिक्रिया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.  खासदार रविंद्र गायकवाड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. २००४ साली उस्मानाबाद विधानसभा … Read more

उस्मानाबादमध्ये हाय होल्टेज ड्रामा ;शिवसेना खासदारानेच ओमराजेंच्या विरोधात दाखल केला गुन्हा

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी, उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हाय होल्टेज ड्रामा रंगत आल्याचे चित्र आहे. कारण शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमराजे यांच्या व्हायरल क्लीपप्रकरणी खासदार रवींद्र … Read more

अडसुळांनी शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी लोकांचे खून हि केले : नवनीत राणा

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी काही लोकांचे खून देखील केले असा घणाघाती आरोप महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केला आहे. अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मधून शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना … Read more

मराठा क्रांती मोर्चाने दिला सेना भाजपला पाठिंबा

Untitled design

नाशिक प्रतिनिधी |सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यात महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली असताना, नाशिकमध्ये मात्र या संघटनेत फूट पडली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या सहा संघटनांनी नाशिकमध्ये सर्व सकल बहुजन मराठा संघटना या झेंड्याखाली एकत्रित येत नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सकल बहुजन … Read more

प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Untitled design

अमरावती प्रतिनिधी |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळी उपस्थितांनी काळे झेंडे दाखवल्याने गोंधळ मजला. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताना अगदी सुरुवातीला हा गोंधळ झाल्याने मुख्यमंत्र्यांना भाषण करताना व्यत्यय निर्माण झाला.  अमरावती येथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेला  आले असता प्रकल्पग्रस्थांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. अमरावती विदर्भातील लोकसभेची महत्वाची जागा म्हणून गणली जाते. अमरावती … Read more

धक्कादायक! शिवसेनेला मत देऊ नका अशी चिठ्ठी लिहून शेतकर्‍यांची आत्महत्या

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे तर ओमराजे यांनी कारखान्याने बँकेत रक्कम जमा केली होती त्यात बँकेची चूक असल्याचा खुलासा केला आहे. तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची … Read more

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

Untitled design

कोरेगाव प्रतिनिधी | सकलीन मुलाणी  साताऱ्यात दहशत अन् स्टाईल काय घेऊन बसलात, नवीन डायलॉगचे फॅड आले असून तरुण पिढी, आता माझी सटकली आणि अपना टाईम आयेगा हाच डायलॉग म्हणत वावरत आहे. साताऱ्याची हवा बदलली असून, परिवर्तन अटळ आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार नरेद्र पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.  सातारा जिल्ह्यात … Read more

अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई  अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चार दिवस बाकी असताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज अमरावतीमध्ये बैठक सुरू केली आहे या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला पाठिंबा द्यावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोलल्या जात आहे. . तर आतापर्यंतची प्रहार पक्षाची पार्श्वभूमी बघता लोकसभेसाठी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ … Read more

राजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर 

Untitled design

परभणी |प्रतिनिधी  परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश  विटेकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. तर जनता आपल्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजेश विटेकारांनी आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसुधन केंद्रे देखील उपस्थित … Read more