शिंदे गटाने दिला ‘या’ 3 नावांचा पर्याय; केंद्रस्थानी बाळासाहेबच

Balasaheb Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे – शिंदे सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत मुदत दिली होती. कालच उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेले पर्यायी चिन्ह आणि नावे जाहीर केली होती त्यांनतर आता एकनाथ शिंदे गटाकडूनही नव्या पक्षासाठी नावे आणि चिन्हे … Read more

धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की यापूर्वी ..

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टाच्या आवारात शिवसैनिक, माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी अनौपचारिक … Read more

ठाकरेंची पुन्हा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्ताबदल नंतरही शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. धनुष्यबाण गोठवल्यांनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला जी ३ चिन्हे दिली त्यातील २ चिन्हांवर शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुनः एकदा कोंडी करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. … Read more

Devendra fadnavis : धनुष्यबाण गोठवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची हसत हसत प्रतिक्रिया; म्हणाले..

devendra fadnavis

मुंबई । Devendra fadnavis :शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये एकाच नाराजीची लाट उसळली आहे. या सर्व काटकारस्थानामागे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आता खुद्द फडणवीस यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) हसत हसत … Read more

नवं चिन्ह आणि नाव कोणतं? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ ३ पर्याय??

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवलं असून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. त्यानंतर आता नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ३ पर्याय दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे. ठाकरे … Read more

भाजपाचे काम फत्ते.. शिंदेंच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात?

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. तसेच आता भाजपचे काम फत्ते झालं असून शिंदेंच्या राजकीय अस्ताची हि सुरुवात आहे का? असं म्हणत एकनाथ शिंदेंना … Read more

शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल, शिवसेना संपवायला तेच जबाबदार

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ जे जे गेले ते संपले असं त्यांनी म्हंटल आहे. 2014 पासूनच शरद … Read more

उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स; राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. याशिवाय उद्धव थाकत्र आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. उद्धव ठाकरेंची हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स अशी … Read more

धनुष्यबाण गोठवल्यानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की ज्याची …

pawar thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्याची भीती होती तेच अखेर घडलं असं म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत … Read more

धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर … Read more