आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप -शिवसेना एकत्र लढणार – शंभुराज देसाई

SHAMBHURAJ DESAI

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूका भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ते कराड विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा … Read more

सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदेही असतात; शिवसेनेनं इतिहासच काढला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सगळेच आनंद दिघे नसतात, काही शिंदेही असतात असं म्हणत शिवसेनेनं सामनातील रोखठोक सदरातून एकनाथ शिंदे या घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद दिघे माणसांना ‘पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत. शिंदे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात एक चटकदार वाक्य आहे ते असे, राजकारणात सगळेच सारखे … Read more

वातावरण तापणार !! शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा ‘तो’ Video शेअर

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा एकही आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा असं विधान केलेला व्हिडिओ शेअर केला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरेंना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंचाच … Read more

ठाकरेंना युती सरकारमध्येच मुख्यमंत्री व्हायचं होत; माजी मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १९९६ च्या युती सरकारच्या काळातच मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांनी याबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आग्रह धरण्यास आम्हांला सांगितलं होत असा खळबळजनक दावा शिवसेनेचे माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटात असलेले सुरेश नवले यांनी केला आहे. tv९ या वृत्तवाहिनीशी बोलताना हा गौप्यस्फोट केला आहे. सुरेश नवले म्हणाले, … Read more

उद्धव ठाकरे बोगस माणूस, शिवसेना रसातळाला जाणार; राणेंचा प्रहार

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद काही महाराष्ट्राला नवा नाही. त्यातच आता शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे बोगस माणूस आहे. शिवसेना आता रसातळाला जाणार अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंची सेना … Read more

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?? गुलाबरावांच्या विधानाने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. शिंदे गटातील आमदार आणि राजचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत थेट वक्तव्य केलं आहे. मिलिंद नार्वेकर हे … Read more

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार; ठाकरेंकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून काल शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याचा दमदार टिझर शेअर केला आहे. या टिझर मध्ये उद्धव ठाकरे केंद्रस्थानी असून बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील दसरा मेळाव्याचे छायाचित्रही … Read more

मोठा गौप्यस्फोट!! पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे १५ आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शिष्ठमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आलं होत असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर आता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा दावा करत शिंदेंची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेस मध्ये जाणार होते असा खुलासा खैरे … Read more

.. तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची समजूत काढली होती; राऊतांचा गौप्यस्फोट

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या खुलाशावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी या वृत्तास गुजारा देत एकनाथ शिंदे यांचा भांडाफोड … Read more

राज्यातील सत्तासंघर्षांवरील पुढील सुनावणी दिवाळी नंतर

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सत्तासंघर्षवरील पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला होणार आहे. मंगळवारीच या संपूर्ण प्रकरणावर दिवसभर मॅरेथॉन सुनावणी पार पडली मात्र आता पुढील सुनावणी साठी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. 1 नोव्हेंबर ला याप्रकरणी सुनावणी होणार असून 16 आमदारांच्या अपात्रतेसह अनेक विषयांवर चर्चा होईल. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सत्तासंघर्ष सुनावणी सुरु आहे. 16 आमदारांवरील … Read more