उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना; माजी मंत्र्यांची सडकून टीका

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर आणि सोनिया गांधी यांच्या पायाशी बसले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे अशी जळजळीत टीका शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. ते एका … Read more

शिंदेंचा ठाकरेंना दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारच्या काळातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी रद्द करण्यात अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे पाठवल्याची बातमी समोर येत आहे. तसेच शिंदे नव्याने 12 सदस्यांची यादी राज्यपालांना पाठवणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने 2020 लाच पाठवलेली यादीवर राज्यपालांनी अद्यापही मंजुरी दिली नाही. राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या जुन्या … Read more

आता फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे; बेरोजगारीवरून शिवसेनेचं केंद्रावर टीकास्त्र

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची भेसूर स्थिती जनतेसमोर खुल्या दिलाने मांडण्याऐवजी सरकार देशात सारे कसे आलबेल आहे आणि आता फक्त सोन्याचाच धूर तेवढा निघायचा बाकी आहे, अशा स्वप्नाळू दुनियेची सैर देशवासियांना घडवत आहे असं सामनातून म्हंटल. देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस … Read more

नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

Murder

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या (murder) करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या (murder) करण्यात आली आहे. त्याची हत्या (murder) केल्यानंतर त्याचा मृतदेह कापसी तलावात फेकून … Read more

उद्धव ठाकरेंकडून शिवसेना उपनेते पदाच्या नियुक्त्या जाहीर; पेडणेकरांसह ‘या’ निष्ठावंतांना संधी

uddhav thackeray pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर सेनेत उभी फूट पडली आहे. अनेक सहकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून नव्याने सेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उपनेते जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ७ जणांचा समावेश आहे. किशोरी पेडणेकर, दत्ता … Read more

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी … Read more

शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार? शिंदे गटाने वाढवले उद्धव ठाकरेंचे टेन्शन

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या समवेत 40 आमदारांनी शिवसेनेतून  बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना मोठा दणका दिला. त्यानंतर आता शिवसेनेतील आणखी 2 आमदार फुटणार असा दावा करत मंत्री संदीपान भुमरे यांनी खळबळ उडवून दिली आहे. भुमरे यांच्या दाव्याने उद्धव ठाकरे यांचे टेन्शन मात्र नक्कीच वाढले असेल. औरंगाबाद येथील … Read more

2014 लाच महाविकास आघाडीची ऑफर होती, पण.. ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. पण तेव्हा काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2014 लाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. त्यावेळी आकडेही तसेच होते. पण … Read more

संभाजी ब्रिगेडसोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंचा फुसका बार; बावनकुळेंची टीका

Bawankule Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केल्यनानंतर भाजपने सडकून टीका केली आहे. संभाजी ब्रिगेड सोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंचा फुसका बार आहे, भाजपला याचा काहीही परिणाम होणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवरून निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संभाजी ब्रिगेडने मागील निवडणुकीत विधानसभेच्या 40 जागांवर … Read more

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती; राज्याच्या राजकारणाचा नवा अध्याय?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेनं आता संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी ही युती करण्यात आली आहे अस संभाजी ब्रिगेडने म्हंटल आहे. त्यामुळे आगामी निवडणूका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित लढणार आहेत. मुंबईत आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. … Read more