मोठी बातमी!! कल्याण लोकसभेसाठी फडणवीसांनी जाहीर केला उमेदवार

fadnavis shrikant shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी (Kalyna Lok Sabha 2024) भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच उमेदवार असतील, त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं फडणवीस यांनी म्हंटल आहे. नागपूर इथं भाजपच्या वर्धापन … Read more

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचं काम करणार नाही; भाजपच्या निर्णयाने महायुतीत मिठाचा खडा

Kalyan Lok Sabha bjp Shinde dispute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचे सरकार असलं तरी शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे होम पीच असलेल्या कल्याणमध्ये मात्र महायुती मध्ये सर्व काही आलबेल नाही असं म्हंटल जात होते. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आलाय. जर कल्याण लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे याना उमेदवारी दिली तर भाजप … Read more

Kalyan Lok Sabha Election 2024 : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे कोणाला मैदानात उतरवणार?

Kalyan Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या संथ राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून क्लायमॅक्स आणला.. यानंतर सत्तेसाठी रंगलेला सगळा सारीपाट आपल्याला एकंदरीत माहित आहेच. मात्र शिवसेनेतल्या या उभ्या फुटीमुळे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha 2024) समीकरणही पुरतं बदलून गेलंय. शिवसेनेकडून सलग दोन टर्म या … Read more