खोल समुद्रात अचानक बोटीने घेतला पेट, 8 मच्छिमार थोडक्यात बचावले

boat caught fire

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने अचानक पेट (boat caught fire) घेतला आहे. पुण्यश्री असे या बोटीचे नाव आहे. या पेट घेतलेल्या बोटीवर (boat caught fire) एकूण आठ खलाशी होते. ते या अपघातातुन थोडक्यात बचावले आहेत. त्यांना सुखरूपपणे दुसऱ्या मच्छिमाऱ्यांच्या … Read more

संजय राऊतांच्या अटक प्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली ही पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Aditya Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने काल अटक केली. त्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. ” संजय राऊत यांना अटक करून महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे … Read more

‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत आंबोली धबधब्यावर तरुणांचा धिंगाणा

Amboli Falls

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे सगळीकडे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे अनेक जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. मात्र, पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोली धबधबा (amboli falls) हुल्लड बाजांमुळे बदनाम होत आहे. पावसाळ्यात विविध धबधब्यांवर (amboli falls) पर्यटकांची मोठी गर्दी होते. याचप्रमाणे सिंधुदुर्गाच्या … Read more

मुंबई-गोवा महामार्गावर दोन डंपरची एकमेकांना धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Accsident

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा महामार्गावर एका डंपरला मागून धडक दिल्यानं दुसऱ्या डंपरमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर उभ्या डंपरला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघात (Accident) झाला. मुंबई गोवा महामार्गावरच्या झाराप-पत्रादेवी बायपास रोडवर हा भीषण अपघात (Accident) झाला. मळगाव इथं उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरने जोरदार धडक … Read more

“सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा…”; राणेंच्या अटकेप्रकरणी गोपीचंद पडळकरांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर काल गुन्हा दाखल करीत त्यांना कणकवली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावरून भाजप नेते आणि महाविकास अगदी सरकारमधील नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक असे ट्विट केले आहे. … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिलाचं प्रयोग

सिंधुदुर्ग ।  महिला सुरक्षेचा प्रश्न आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची गरज ओळखत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यात आला आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे मंगळावीर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ … Read more

कोरोना रुग्णांच्या आयसोलेश वाॅर्डमध्ये कन्स्ट्रक्शन काम; नितेश राणेंनी शेयर केला व्हिडिओ

सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश … Read more