‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते’ – Moody’s

नवी दिल्ली । कोविड -19 साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. या नुकसानीपासून अर्थव्यवस्था परत मिळविण्यात निर्यात पुन्हा एकदा मोठी भूमिका बजावेल. मूडीज अ‍ॅनालिटिक्सने नुकत्याच दिलेल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले आहे. ‘एपीएसी इकॉनॉमिक आउटलुक: डेल्टा हर्डल्स’ असे शीर्षक असलेल्या रिपोर्टमध्ये मूडीज अ‍ॅनालिटिक्सने म्हटले आहे की,”सध्याच्या तिमाहीत Social distancing चा परिणाम होत आहे परंतु … Read more

Coronavirus Delta Variant : डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित असलेल्या लोकांचा शोध घेणे का कठीण जात आहे ते जाणून घ्या

corona

केन्सिंग्टन । 26 जून रोजी सिडनीमध्ये लॉकडाउन लादला गेला तर जवळपास एक महिन्यानंतर, न्यू साउथ वेल्समध्ये, एका दिवसात कोविड -19 ची सुमारे 100 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. पूर्व उपनगराच्या पलीकडेही हा विषाणू पसरताना दिसतो आहे. यानंतर हे संक्रमण न्यू साउथ वेल्स ते व्हिक्टोरियामध्ये देखील पसरले असून त्यामुळे साऊथ ऑस्ट्रेलियानंतर तेथे लॉकडाउन होते. आतापर्यंत आढळलेल्या … Read more

ब्रिटनमध्ये 19 जुलैपासून मास्क, सोशल डिस्टंसिंग आवश्यक नाही, पंतप्रधान म्हणाले,”आपल्याला कोरोनाबरोबर रहायला शिकावे लागेल”

लंडन । ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Coronavirus Delta Variant) नवीन प्रकरणांमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी 19 जुलैपासून पूर्णपणे अनलॉक होण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ब्रिटनमध्ये मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध रद्द केले जातील. हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याची तयारीही ब्रिटीश सरकार करत आहे. तथापि, तज्ञ यास आत्मघातकी … Read more

Covid-19: कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये रेल्वेने ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री केली बंद

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणें लक्षात घेता राज्य सरकारांनी वाढती निर्बंधं सुरू केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवार आणि रविवार यां दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आले … Read more

धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट; एपीआयसह एक पोलिस कर्मचारी निलंबीत

Kolkata Police

सोलापूर | पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला … Read more

प्रभू श्रीरामचंद्रांचे सुद्धा असे स्वागत झाले नसेल; पोहरादेवी प्रकरणावरून महेश टिळेकर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनाला वनमंत्री संजय राठोड काल पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी कोरोणा नियम पायदळी तुडवत एकच गर्दी केली होती. त्या प्रकाराची सगळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. समाज माध्यमात देखील त्याच्यावर टीका केली करत उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. … Read more

सांगली जिल्ह्यात यात्रा, जत्रा, ऊरुसावर घालण्यात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शिवाय सोशल डिस्टन्ंिसगसह नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक यात्रा, जत्रा उरूसावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले. ज्या गावात यात्रा, ऊरुस भरणार आहे, त्या ठिकाणी नजर ठेवण्याचे आदेश … Read more

Amazon चे टेन्शन वाढले, भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेतही सुरु झाला खटला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणखी एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसून येत आहे. भारतात त्यांच्यासाठी इथून पुढचा मार्ग कठीण असणार आहे. यानंतर आता अमेरिकेतही कंपनीसाठी ही परिस्थिती सामान्य नाही. खरं तर, न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल यांनी मंगळवारी कोविड -१९ सिक्युरिटी प्रोटोकॉल अंतर्गत अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more

सावधान! अभ्यासामध्ये झाला खुलासा- फक्त मास्कच तुमचे कोरोनापासून संरक्षण करू शकत नाही; पूर्ण रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क आवश्यकच आहे, परंतु ते पुरेसे नाही. हा दावा एका अभ्यासानुसार करण्यात आला आहे. या अभ्यासात असे समोर आले आहे की, मास्क घातल्यानंतरही जर आपण सामाजिक अंतरांचे अनुसरण करीत नसताल तर विषाणूचा धोका वाढू शकतो. विशेष म्हणजे, या साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून, जगभरातील आरोग्य संस्था सतत मास्क घालण्याविषयी सांगत … Read more

भाजप आमदारांच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर ; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली … Read more