देशभरात 1ऑक्टोबरपासून सुरू होणार सिनेमा हॉल ? त्यामागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, 23 मार्चपासून देशात सिनेमा हॉल बंद आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार पाहता, अनलॉक -4 मध्ये देखील सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते आहे की, 1 ऑक्टोबरपासून देशभरात सिनेमा हॉल सुरू होतील. गृह मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून कडक कायदा करून देशभरातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू … Read more

non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकार देणार बोनस; सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया वर एक बातमी व्हायरल होत आहे, सरकार आता non-gazetted railway employees ना बोनस देणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होते आहे. या बातमीतील सर्वेक्षणानुसार, सरकार 2019-2020 मधील non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देतील. याआधी एक बनावट बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये सांगितले गेले होते की, … Read more

TikTok ताब्यात घेण्यासाठीच्या स्पर्धेत Oracle ने मारली बाजी, Microsoft चा प्रस्ताव फेटाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक मिळवण्याच्या शर्यतीत Oracle ने Microsoft ला हरवले. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टची टिकटॉकला घेण्याची बोली नाकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशनच्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरची अंतिम मुदत निश्चित केली. 20 सप्टेंबरपर्यंत जर एखाद्या अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकले गेले नाही तर अॅपवर बंदी … Read more

विमानात फोटो काढण्यासाठी DGCA चा नवीन आदेश, काही अटींसह मिळाली परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटर (DGCA) ने रविवारी स्पष्टीकरण जारी करून सांगितले की, फ्लाइट्स प्रवाशांना सेल्फी घेण्यास किंवा व्हिडीओ घेण्यास कोणतेही बंधन नाही आहे. मात्र, प्रवासी विमानात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणारे असे कोणतेही रेकॉर्डिंग गॅझेट वापरू शकणार नाहीत. DGCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून प्रवास करताना, प्रवासी टेकऑफ आणि लँडिंग … Read more

सरकार आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी 3,500 रुपयांमध्ये देणार लॅपटॉप? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स म्हणजेच MCA विद्यार्थ्यांना 3,500 रुपयांमध्ये लॅपटॉप देत असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीनुसार, MCA कोविड -१९ च्या काळात 8 वी ते पीयूसी 1 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या उद्देशाने 3,500 रुपयांचे लॅपटॉप देणार आहेत. पीआयबी (PIB) ने या बनावट … Read more

ALERT! Twitter ला त्वरित करा अपडेट, कंपनीने युझर्सना दिली सिक्योरिटी वॉर्निंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या अँड्रॉईड युझर्सना सिक्योरिटी मेसेजद्वारे सतर्क केले आहे. ट्विटरने अनेक युझर्सना आपले अ‍ॅप अपडेट करण्यास सांगितले आहे. वास्तविक साइटवर एक बग समोर आला आहे. या बगमुळे युझर्सचा प्रायवेट मेसेज (डीएम) उघडला जात आहे. या बगमुळे अँड्रॉइड 8 आणि अँड्रॉइड 9 युझर्सचे नुकसान होत आहे. कंपनीच्या मते, 96 … Read more

युजर्सच्या डेटामध्ये छेडछाड केल्याबद्दल Twitter ला होऊ शकतो 1875 कोटी रुपयांचा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जाहिरातीच्या फायद्यासाठी यूजर्सचे फोन नंबर आणि ईमेल आयडीचा चुकीचा वापर केल्याच्या चौकशीत कंपनीला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) कडून 250 कोटी डॉलर्स पर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो असा खुलासा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने केला आहे. 28 जुलै रोजी कंपनीला एफटीसी कडून तक्रार करण्यात अली की 2011 मध्ये एफटीसीबरोबरच्या ट्विटरच्या संमतीच्या आदेशाचे … Read more

भारतात आणखी 2 प्रसिद्ध चिनी अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले, प्ले स्टोअरमधून काढून टाकण्याचे सरकारचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स, वेइबो (Weibo) आणि बायडू (Baidu) ला भारतात ब्लॉक केले गेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या बंदीनंतर आता हे अ‍ॅप्स प्ले स्टोअर व Apple स्टोअरमधूनही काढले जातील. चिनी अ‍ॅप वेइबोचा वापर गूगल सर्च आणि बायडूला ट्विटरला पर्याय म्हणून केला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन अ‍ॅप्सचा त्याच 47 अ‍ॅप्सच्या लिस्टमध्ये … Read more