iOS नंतर आता Android युझर्ससाठी एक आनंदाची बातमी, Twitter वर तुम्हांला मिळेल पैसे कमविण्याची संधी

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अखेर अँड्रॉइड युझर्ससाठी ‘टिप्स’ (Twitter Tips) फीचर लाँच केले आहे. सुरुवातीला फक्त iOS वर मर्यादित युझर्ससाठी उपलब्ध होते. मात्र आता ट्विटर टिप्स हे सर्व युझर्ससाठी उपलब्ध आहे आणि याद्वारे तुम्ही क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पेमेंट देखील स्वीकारू शकता. ट्विटर प्रोफाइल पेजवर Follow बटणाजवळ ‘टिप्स’ आयकॉन ठेवलेला आहे. ट्विटर युझर्स त्यांचे पेमेंट … Read more

Twitter चे नवीन फीचर, चुकीची माहिती ओळखण्यासाठी जारी केले नवीन लेबल

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपले फीचर्स वाढवले आहेत. ट्विटर युझर्सना आता चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या ट्विटवर इशारे असलेले ‘लेबल्स’ दिसतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जास्त प्रभावी आणि कमी दिशाभूल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी जुलैपासून या वॉर्निंग लेबलवर काम करत होती. 2020 च्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतर निवडणूक चुकीची माहिती लेबल … Read more

ATM वापरण्यापूर्वी दोनदा दाबा Cancel बटण, यामुळे तुमचा पिन सुरक्षित राहतो का; ‘हे’ जाणून घ्या

ATM Transaction

नवी दिल्ली । आजच्या काळात 99 टक्के लोकं पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी एटीएमचा वापर करतात. मात्र बऱ्याच वेळा एटीएम काळजीपूर्वक न वापरल्याने ग्राहकाला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांना एटीएमशी संबंधित माहितीबाबत सावध करते. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी एटीएमवर ‘cancel’ बटण … Read more

आनंद महिंद्रा म्हणाले-“मी पद्म पुरस्काराला पात्र नाही,” तुलसीगौडाचा फोटो शेअर करून सांगितली ‘ही’ भावनिक गोष्ट

नवी दिल्ली । देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह आहेत. लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही शेअर करतात. आपल्या मजेशीर पोस्ट्समुळे त्यांचे चांगले फॅन फॉलोइंग देखील आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून आपण पद्मभूषण पुरस्कारास पात्र नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक, आनंद महिंद्रा यांना सोमवारी भारतातील तिसरा … Read more

Twitter चे नवीन फीचर, आता कोणत्याही अकाऊंटचे जुने ट्विट सहजपणे सर्च करता येणार

Twitter’s new features : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. ट्विटरने आपल्या फीचरमध्ये एक नवीन सर्च बटण जोडले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एखाद्या विशिष्ट युझरचे ट्विट सहजपणे सर्च करू शकाल. या नवीन फीचरमुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रसंगी एखाद्या विषयाशी संबंधित इतर ट्विट सहजपणे शोधू शकाल. हे फीचर पहिले इंडस्ट्री कॉमेंटेटर मॅट नवरा यांनी … Read more

कचोरीसोबत कांदा न दिल्यानं तरुणीचा राडा; धिंगाण्याचा Viral Video पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आंबट, गोड, तिखट अशी चमचमीत चव असणाऱ्या कचोरीवरुन एका तरुणीने राडा घातला आहे. कचोरीसोबत कांदा न दिल्याने या तरुणीनं जोरदार धिंगाणा घातला आहे. हि तरुणी एवढ्यावरच थांबली नाहीतर तिने कचोरी विकणाऱ्याला मारहाणसुद्धा केली आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा गार्डनमधील आहे. तरुणी खाद्यपदार्थ … Read more

आता आपले Google Account होणार अपडेट, पूर्वीपेक्षा असणार जास्त सुरक्षित

Google

नवी दिल्ली । सध्याच्या डिजिटल युगात, Google आता फक्त एक सर्च इंजिन किंवा नुसताच हेल्पिंग टूल बनून राहिलेले नाही तर खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनले आहे. Google ही प्रत्येकाची गरज बनली आहे. जो इंटरनेट वापरतो त्याच्या जवळ Google Account आहे. Google Account हे केवळ Account नाही तर ते आपल्या सर्वांच्या व्हर्चुअल माहितीची … Read more

Facebook ची सिक्रेट ब्लॅकलिस्ट लीक, जगातील 4000 धोकादायक लोकांची आणि संस्थांची नावे समाविष्ट

Facebook HUck Crime

नवी दिल्ली । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची एक सिक्रेट ब्लॅकलिस्ट लीक झाली आहे. तेव्हापासून एकच गोंधळ उडाला आहे. या लिस्टमध्ये भारतासह जगभरातील अशा सुमारे 4000 व्यक्ती किंवा संस्थांचा समावेश आहे. भारताबाहेरील 10 दहशतवादी संघटनांचाही या लिस्टमध्ये समावेश आहे. फेसबुक या लोकांना आणि संस्थांना धोकादायक मानते. या गुप्त ब्लॅकलिस्टमध्ये अमेरिकेचे गोरे वर्चस्ववादी, सशस्त्र सामाजिक आंदोलन आणि … Read more

गुगल, फेसबुक नंतर आता चीनमध्ये LinkedIn ही होणार बंद, मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्टने गुरुवारी जाहीर केले की,” ते चीनमधील आपल्या सोशल नेटवर्किंग अ‍ॅप लिंक्डइनचे लोकल व्हर्जन बंद करणार आहे.” लिंक्डइन हे अमेरिकेतून कार्यरत असलेले शेवटचे मोठे सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, जे अजूनही चीनमध्ये चालू आहे. लिंक्डइन 2014 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र हे अत्यंत लिमिटेड फीचर्ससह लॉन्च केले गेले होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे … Read more

फेसबुक बंद असताना फोन डायलरचा वापर 75 पट वाढला -Report

Internet

नवी दिल्ली । Facebook , WhtasApp आणि Instagram डाऊन झाल्यानंतर, लोकांना एकमेकांशी जोडण्याच्या जुन्या पद्धतींकडे परत जाण्यास भाग पाडले गेले. भारतीयांनी एकतर त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी बोलण्यासाठी फोन कॉल आणि SMS चा वापर केला किंवा ते त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेले. IANS च्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोवेशन स्टार्ट-अप बॉबल एआयच्या रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, … Read more