Breakup नंतर मुलीने Ex-Boyfriend ला डिलिव्हरी बॉय द्वारे पाठविल्या झापड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या कोविडच्या काळात, सर्व काही ऑनलाईन ऑर्डर आणि डिलिव्हरी केले जात आहे. कोरोना काळात याला न्यू नॉर्मल असेही म्हणतात. रेशन, फूड, कपडे या सर्व गोष्टींसाठीही ऑनलाईन ऑर्डर दिली जाऊ शकते आणि तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी अगदी काही वेळातच मिळेल. नुकतेच आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ … Read more

तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? ‘ही’ ट्रिक वापरून करा रिकव्हर

Wifi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध सोशल मीडिया अकाउंट्सचे अनेक पासवर्ड असतात. अनेकदा युजर्स आपल्या अकाउंट्सचे पासवर्ड विसरतात त्यामुळे मोठी पंचायत होते. सिक्योर नेटवर्कसाठी Wi-Fi लाही पासवर्ड ठेवण्यात येतो. अनेक युजर्स वायफाय नेटवर्कला एकदा कॉन्फिगर करतात आणि सर्व डिव्हाईसमध्ये पासवर्ड टाकतात. पासवर्ड सेव्ह असल्याने तो लक्षात राहत नाही. पण नवीन फोनमध्ये हा पासवर्ड सेट करताना … Read more

धक्कादायक ! स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Rape

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींनी या पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवले आणि आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

सोशल मिडियाद्वारे फसवणूक : फॅशन डिझायनरला 10 लाखांचा गंडा, सातारा जिल्ह्यातील संशयितास अटक

Cyber Crime

पुणे | अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असून दुबई, अमेरिका आणि भारताची जबाबदारी माझ्यावर असल्याचे सांगत सोशल मिडियाद्वारे झालेल्या ओळखीतून एका फॅशन डिझायनरला 10 लाखांचा गंडा घातला आहे. फसवणूक करणारा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असून अमित आप्पासाहेब चव्हाण (वय ३०, मूळ रा. पाटण, सध्या रा. एमआयडीसी, बारामती) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री हासे … Read more

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ सेवा 10 आणि 11 जुलै रोजी बंद राहणार, त्याविषयी अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 10 आणि 11 जुलै रोजी बँकेच्या काही सेवांवर परिणाम होणार आहे. SBI ने ट्विट करुन याची माहिती दिली. अशा परिस्थितीत आपल्याला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल व्यवहार करायचे असतील तर … Read more

जेव्हा आरशात स्वत: कडे बघून धर्मेंद्र म्हणायचे, ‘मी दिलीप कुमार होऊ शकतो का?’

मुंबई । बॉलिवूडमधील (Bollywood) ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर धर्मेंद्र (Dharmendra) आपल्या जुन्या आठवणींना विसरु शकत आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहेत आणि ते आठवल्यानंतर पुन्हा पुन्हा भावूक होत आहे. धर्मेंद्रने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आणि आरशापुढे उभे असताना ते स्वत: ‘मी दिलीप कुमार बनू शकतो’ असे म्हणायचे हे चाहत्यांना सांगितले. … Read more

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना पाकिस्तानमध्ये वाहण्यात आली श्रद्धांजली

पेशावर । बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहम्मद यूसुफ खान उर्फ ​​दिलीप कुमार बुधवारी, 7 जुलै रोजी जगाचा निरोप देऊन गेले. ते 98 वर्षांचे होते आणि बर्‍याच दिवसांपासून आजाराशी झुंज देत होता. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स आणि दिलीप साहब यांचे चाहते त्यांचे स्मरण करून श्रद्धांजली वाहात आहेत. अशा परिस्थितीत दिलीपकुमारच्या वडिलोपार्जित घराबाहेर देखील नमाज पढण्यात आला. दिलीप कुमार … Read more

कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला खाली सोडले आणि… ( Video)

match

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका हातामध्ये बिअर आणि दुसऱ्या हातामध्ये लहान मुलगी घेऊन मॅच पाहत असलेल्या वडिलांच्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बेसबॉलच्या मॅचमधला आहे. या व्हिडिओमध्ये बेसबॉल मॅचचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीच्या दिशेने अचानक बॉल आला. त्यावेळी त्याचे दोन्ही हात मोकळे नव्हते, तरीही त्याला तो … Read more

फेसबुकने हटवल्या 3 कोटी पोस्ट, ‘या’ पोस्टवर घेण्यात आली अ‍ॅक्शन

Facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 … Read more

ट्विटर-फेसबुकने घातली बंदी, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने लाँच केले GETTR

वॉशिंग्टन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुक व ट्विटरवर बऱ्याच काळापासून बंदी आहे. यामुळे ट्रम्पच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. खरं तर ट्रम्प यांचे सोशल मीडियावरील प्रेम आणि आवड पाहता त्यांच्या टीमने चक्क एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच लाँच केला आहे. ट्रम्पचे माजी ज्येष्ठ सल्लागार जेसन मिलर यांनी फ्री स्पीच आणि “पूर्वग्रह … Read more