‘मी आत्महत्या करतो, माझी शूटिंग काढा’ म्हणत नाशिकमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील एका तरूणाने दारणा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने “मी आत्महत्या करतोय माझी शूटिंग काढा” असे म्हणत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार नाशिकमधील दारणा नदीच्या पुलावर घडला आहे. सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार … Read more

संसदीय स्थायी समिती कडून Twitter ला समन्स, 18 जून रोजी हजर राहण्यास सांगितले

नवी दिल्ली । माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समिती (Parliamentary Standing Committee) ने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला समन्स पाठविले आहे. ट्विटर अधिकाऱ्यांना बोलावून 18 जूनला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नागरी हक्कांचे संरक्षण, सोशल मीडिया / ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवापर रोखणे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर ट्विटरला समन्स देण्यात आले आहे. ट्विटरने सरकारला सांगितले की … Read more

PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! नेट बँकिंगमध्ये अडचण, पैसे ट्रांसफर करण्यापूर्वी बँकेने काय म्हटले आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपण पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. PNB ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले असून हा अलर्ट ऑनलाईन बँकिंगबाबत आहे. वास्तविक, आजकाल बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, बँक एप्लिकेशन किंवा UPI मार्फत व्यवहार करणे अवघड जात आहे. कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान बँक आपल्या ग्राहकांना ऑनलाईन / नेट बँकिंगद्वारे अनेक … Read more

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! मोबाइल बँकिंग अ‍ॅपमध्ये आल्या अडचणी, बँकेने दिले ‘हे’ कारण …

नवी दिल्ली । आपण एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त आहे. एचडीएफसी बँकेने आज, 15 जूनला आपल्या Mobile Banking App मध्ये काही अडचणी येत असल्याचे आपल्या ग्राहकांना सांगितले. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना याबद्दल माहिती दिली आहे. एचडीएफसी बँकेने ट्विट केले की, ‘ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी … Read more

कॉलगर्ल असल्याचे सांगत पत्नी आणि मेहुणीच्या फोटोसह मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग…

Women

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीवर आरोप करण्यात आला कि, या व्यक्तीने कौटुंबीक वादानंतर त्याची पत्नी आणि मेहुणी कॉलगर्ल असल्याचे सांगितले. याबरोबर त्याने त्यांचे फोटो सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअऱ केले. या महिलेने मेरठच्या मुंडालीमध्ये तक्रार दाखल करून पतीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात आरोपी आणि त्याची बायको यांच्यात लग्न … Read more

बॉयफ्रेंडच्या नकळत तरुणी करायची ‘हे’ भलतेच काम चार्जरमधील छुप्या कॅमेऱ्याने झाली पोलखोल

Break Up

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या कारनाम्याची पोलखोल करण्यासाठी अत्यंत हुशारीने कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या बॉयफ्रेंडने सांगितले कि त्याला जवळपास सहा वर्षांपासून प्रेयसीवर संशय होता. म्हणून त्याने तिचे पितळ उघडे पाडण्यासाठी एका सिक्रेट कॅमेऱ्याचा वापर केला. हा कॅमेरा त्याला ऑनलाईन मिळाला. हा कॅमेरा दिसताना एखाद्या चार्जरसारखाच दिसतो. जर तुम्हीच बारकाईने बघितले तर … Read more

LIC चा इशारा ! चुकूनही करू नका ‘हे’ काम अन्यथा तुमच्यावर होऊ शकेल कायदेशीर कारवाई

नवी दिल्ली । भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) एक अलर्ट जारी केला आहे. आपण आता कंपनीची परवानगी न घेता त्यांचा LOGO वापरल्यास आपण मोठ्या अडचणीत येऊ शकता. जी लोकं विमा कंपनीच्या परवानगीशिवाय आपल्या व्यवसायासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी कंपनीचा लोगो वापरतात, त्यांना मोठा त्रास होऊ शकतो. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा LIC ने दिला … Read more

PNB ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बँकेच्या ‘या’ सर्व्हिसमध्ये अडथळा आला आहे, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल आणि आपण इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. PNB ग्राहकांना UPI मार्फत ऑनलाईन बँकिंग, पैशांच्या व्यवहारात अडचणी येत आहेत. बँकेने आता यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. PNB ने ग्राहकांना येणाऱ्या अडचणींबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यासह, बँकेने आपल्या ग्राहकांना हे … Read more

UIDAI ने mAadhaar App ची नवीन आवृत्ती लाँच केली ! आता घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ 35 हून अधिक सेवा

नवी दिल्ली । आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. आता आधार कार्डशिवाय आपण जवळजवळ सर्वच सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही. आता ग्राहकांच्या सोयीसाठी, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एमएधार अ‍ॅप (mAadhaar App) ची नवीन आवृत्ती सुरू केली आहे. UIDAI ने आपली माहिती ट्विट करुन दिली आहे. आपण हे आपल्या … Read more

धक्कादायक ! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार

crime

दिंडोरी : हॅलो महाराष्ट्र – आपल्यामध्ये एक म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो. पण दिंडोरी या ठिकाणी आई आणि मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more