धक्कादायक ! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या,गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावले प्रेयसीचे लग्न

Sucide

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता या ठिकाणी एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या नंतर गावकऱ्यांनी वैतागून प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना … Read more

धक्कादायक ! एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्यालाच संपवले

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष … Read more

जिल्हाधिकाऱ्यांची भन्नाट डोक्यालिटी ! लसीकरण नाही तर दारू नाही,नियमाची सर्वत्र चर्चा

no vaccine no liquer

नवी दिल्ली वृत्तसंस्था : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अशात लसीकरण हे महत्वाचे ठरत आहे. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय अनेक राज्यांमध्ये अवलंबला जात आहे. त्यामुळे मात्र तळीरामांची चांगलीच पंचाईत झाल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. काही … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

जोफ्रा आर्चरचे 6 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट होत आहे वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ती मध्यावर स्थगित करण्यात आली होती. आता हि स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही आहे. हे सामने सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर … Read more

फेसबुकवरुन शाळेतील मुलींशी करायचा चॅटिंग; यानंतर जाळ्यात अडकवून आयुष्य करायचा उद्धवस्त

Chatting

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस … Read more

शिवसेनेचा पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला,घरगुती वादात भाजप आमदाराची उडी ( Video)

shivsena crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिलेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेनेचा पदाधिकारी असून तो आपल्या सूनेच्या तोंडावर थुंकताना दिसत आहे. याप्रकरणी सुनेने आपल्या सासऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना तालुका … Read more

सरकारची मोठी घोषणा ! 21 हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना दिली जाणार पेन्शन, ESIC फॅमिली पेन्शन योजनेचा ‘या’ लोकांना होणार फायदा

नवी दिल्ली । कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. अशीही अनेक कुटुंबे आहेत ज्यांनी आपले कमाई करणारे सदस्य गमावले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने त्या कुटुंबांना मदत करण्यासाठी आणखी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. कोविड -19 (Covid-19) मुळे ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) अंतर्गत कौटुंबिक पेन्शन देण्यात … Read more

7 जून रोजी लाँच होणार Income Tax चे नवीन पोर्टल, आता मोबाइलद्वारेही वापरता येणार

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने अलीकडेच नवीन इनकम टॅक्स पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शनिवारी सांगितले की,”7 जून रोजी इनकम टॅक्स रिटर्नसाठीचे नवीन पोर्टल ई-फाईलिंग 2.0 सुरू करेल. या नवीन पोर्टलमध्ये करदात्यांसाठी सुविधा वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार आता मोबाइलद्वारे त्याचा वापर करणेही सुलभ होईल आणि त्यावर आधीच भरलेल्या … Read more

PETA च्या सूचनेला AMUL चे उत्तर, म्हणाले,”10 कोटी डेअरी उत्पादक शेतकर्‍यांचे घर कसे चालणार? नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बाजारामधील बदलांना उत्तर देताना, पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल (PETA) या प्राणी हक्क संघटनेने अमूल इंडियाला डेअरी दुधाऐवजी शाकाहारी दूधाचे प्रोडक्शन करण्याचे आवाहन केले. PETA ने अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांना पत्र लिहून अमूलला वाढते शाकाहारी खाद्य आणि दुधाच्या बाजाराचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली. त्यानंतर ट्विटरवरुन त्याविषयीच्या … Read more