काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक पुढील वर्षी; तूर्तास सोनिया गांधीच अध्यक्ष

sonia and rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी पुढील वर्षभर सोनिया गांधी यांच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुका सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होतील. … Read more

काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावावा; संजय राऊतांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशपातळीवर काँग्रेस होणारी एकूण पडझड पाहता काँग्रेसने लवकरात लवकर अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावावा. असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही असेही राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधींनी अध्यक्षपद … Read more

काँग्रेस पक्षाची पडझड रोखण्याची आशा दिसत नाही”; माजी मुख्यमंत्र्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये पक्षबळकटी करणावरून नाराजीचे सूर व्यक्त केले जात आहेत. पक्षात अनेक वर्ष काम करून देखील पक्षश्रेष्टींकडून कामाची दखल घेतली जात नसल्याने नाराज असलेल्या काँग्रेस पक्षातील गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी सोमवारी राज्य विधानसभा सदस्यत्वाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना … Read more

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी साधणार संवाद; उद्धव ठाकरेही होणार सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून … Read more

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सुचवले ‘हे’ नवे पर्याय; सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना नवे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे दिल्लीत सोनिया गांधी लवकरच कोणता … Read more

कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत; पडळकर सोनिया गांधींकडे करणार तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि शरद पवारांवर सातत्याने टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आता थेट सोनिया गांधींकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार करणार आहेत. कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तुमचे मंत्री फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना … Read more

म्यूकरमायकोसिसला राष्ट्रीय महामारी घोषित करा; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी म्यूकरमायकोसिस या नव्या रोगाने शिरकाव केला आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची … Read more

सोनिया गांधींचे मोदींना पत्र; देशातील ‘त्या’ मुलांना मोफत शिक्षण देण्याची केली मागणी

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून देशातील मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील कमावले किंवा त्यांच्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिलं जावं ,अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. … Read more

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?;फडणवीसांचा सोनियांना पत्राद्वारे सवाल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देश एकीकडं कोरोना परिस्थितीशी झगडत असताना राजकीय नेत्यांची मात्र विविध मुद्द्यानवरून एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. आता राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यावर भाष्य केले असून “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का आणि ते देशाने स्वीकारायचं … Read more

सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा दाखवला विश्वास सोपवली महत्त्वाची जबाबदारी

sonia & ashok chavhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पद्दुचेरी इथं झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यातील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण … Read more