..तर राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल; महिला आरक्षण विधेयकाला सोनिया गांधींचा पाठिंबा

Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेत विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महीला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत महिला खासदारांची संख्या 181 होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महिला आरक्षण कायदा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या विधेयकाला आज काँग्रेसकडून देखील पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी … Read more

सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बेरोजगारी, महागाईसह 9 महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख

Sonia Gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशन भरण्यापूर्वीच मोदी सरकारने येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार कोणत्या घोषणा करेल याबाबत विरोधकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे … Read more

सोनिया गांधींची तब्ब्येत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती शनिवारी रात्री अचानक बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधींना सौम्य तापाची लक्षणे जाणवू लागली होती. सध्या त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मार्चमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोनिया गांधी यांना याआधीही … Read more

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीत रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांकडून सध्या उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोनिया गांधी यांची तब्येत गुरुवारपासून बिघडली होती. गुरुवारी त्यांना ताप आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Read more

सोनिया गांधी निवृत्त होणार? काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात केलं ‘हे’ सूचक विधान

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हंटले. त्यांच्या भाषणातून त्यांनी एक प्रकारे राजकीय संन्यास … Read more

सोनिया गांधींच्या विश्वासू महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराचं निलंबन; सभागृहात मोबाईलवर करत होते ‘हे’ कृत्य

Sonia Gandhi Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अगोदरच काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी सुरु आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या विश्वासू अशी ओळख असणाऱ्या खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केले. याबाबत अधिक … Read more

लग्नासाठी कशी मुलगी हवी? राहुल गांधींनी पहिल्यांदाच सांगितली ‘दिल कि बात’

rahul gandhi speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं वय सध्या 52 वर्ष असून अजूनही त्यांनी लग्न केलेले नाही. राहुल गांधी लग्न कधी करणार ? असा प्रश्न नेहमीच त्यांच्या चाहत्यांना पडलेला असतो . त्यातच आता राहुल गांधींनी आपल्या लग्नाबाबत प्रथमच मौन सोडलं असून त्यांना नेमकी कशी मुलगी पाहिजे याबाबत खुलासा केला आहे. भारत … Read more

सोनिया गांधी येणार महाराष्ट्रात; ‘या’ ठिकाणी विराट सभेत करणार भाषण

Sonia Gandhi Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडू सध्या भारत जोडो यात्रा काढली जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे मोठी ऐतिहासिक सभा होणार आहे. या सभेसाठी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी या महाराष्ट्रात येणार असून त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी … Read more

गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत

thackeray gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. खासदार शशी थरूर यांचा त्यांनी पराभव केला. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे. यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाष्य करत काँग्रेस पुढील आव्हानांबाबत बोललं आहे. तसेच आता गांधी कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे डोळे आता तरी उघडावेत असा टोला … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान; कोण मारणार बाजी?

congress president

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष्य असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तब्बल २२ वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबरला काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी … Read more