बीएमसीने माझ्याशी भेदभाव केला ; सोनू सूदने केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा दावा अभिनेता सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. ‘महापालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात … Read more

मुंबई महापालिकेच्या रडारावर असलेल्या सोनू सूदने शरद पवारांची घेतली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करत असल्याने सध्या चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने … Read more

… म्हणून सोनू सूद विरोधात तक्रार ; राम कदमांनी केला ‘हा’ गंभीर दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप सोनू सूद वर मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना संकटाच्या काळात … Read more

सोनू सूद ठरला संकटमोचक ; फिलिफिन्स मधील भारतीयांना आणले मायदेशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोनू सूड लॉकडाउन मध्ये सर्वांसाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्याच काम केलं.तसेच गरजूंना आर्थिक मदतही केली आहे. ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर बांधून देण्याचं वचनही सोनू सूद ने दिल.सोनूने यापूर्वी किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत आणले होते. आता तो फिलिपिन्समध्ये अडकलेल्या लोकांना भारतात आणत आहे.सोनू … Read more

PS4 गेमची मागणी करणाऱ्या मुलाला सोनू सूदने दिलं हटके उत्तर ; म्हणाला की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना मदत केली होती त्यामुळे आता प्रत्येकाला अस वाटतं की, आपल्या सगळ्या प्रश्नांवर सोनू सूद हे एकच उत्तर आहे. सोनू सूद अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचाच देवदूत बनला आहे. अशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याने सोनू सूदकडे PS4 या व्हिडिओ गेमची मागणी केली आहे. सोशल मीडियावर सोनू सूदला एका … Read more

‘हे सोनू सूदचं एकट्याचं डोकं नाही, नक्कीच त्याला कोणीतरी मदत करतय – राज ठाकरे

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मात्र, सोनू सूद करत असलेल्या कामाचा धडाका आणि त्याची क्षमता याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे. ‘सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे ते भविष्यात कळेलच,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. … Read more

कपिल शर्माने केले सोनू सूदचे कौतुक, म्हणाला की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॉमेडियन कपिल शर्मा यांनी एक ट्विट केले असून सोनू सूदचे कौतुक केले आहे. वास्तविक, सोनू सूद कोविड -19 च्या काळापासून चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याच लोकांना ट्रेन, बस आणि विमानाने आपआपल्या घरी आणले आहे. अलीकडेच त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून बातमी दिली की सर्व विद्यार्थ्यांना चार्टर्ड प्लेन्स बिश्केक-वाराणसी येथून आणले जाईल. यावर … Read more

अरे वा !!! सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी ‘प्रवासी रोजगार’ या नावानी केल अ‍ॅप लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांची गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. ‘प्रवासी रोजगार’ या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व लिंक्स या अ‍ॅपवर मिळतील. ‘मुंबई मिरर’ला … Read more

सोनू सूद पुन्हा एकदा आला मदतीला ; आता किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना, मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. आता तर तो किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला … Read more

गरीब लोकांसाठी पुन्हा एकदा धावला सोनू सूद; आता केली अशा प्रकारे मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउन सुरू झाल्यापासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी आत्तापर्यंत खूप मदत केली आहे. घरी पायी जाणाऱ्या मजुरांचं दुःख पाहून सोनूने हजारो लोकांना त्यांच्या घरी सुखरुप सोडलं आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही सोनू अनेक गरजूंची मदत करत आहे. नुकताच सोशल मीडियावर मिळालेल्या एका मेसेजनंतर सोनूने पटणातील बेघर कुटुंबाला घर बनवून देण्याचा निर्णय … Read more