Gold Price Today : सोने चांदीचे भाव पुन्हा गडगडले; खरेदीपूर्वी आजच्या किमती तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सध्या सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सणासुदीच्या काळात देखील सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तर सोन्याच्या किमती दररोज बदलत आहेत. कारण आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. आज म्हणजेच बुधवारी मौल्यवान … Read more

Gold Price Today : दसऱ्याच्या दिवशी सोने महागले, तर चांदीच्या दरात मात्र घसरण

Gold Price Today

Gold Price Today | आज संपूर्ण राज्यात दसरा सण धुमधडाक्यात साजरी केला जात आहे. या शुभमुहूर्तावर आज सराफ बाजारात देखील रेलचेल पाहिला मिळत आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात सोन्या चांदीचे बाजार भाव वाढले आहेत. मंगळवारी सोन्याच्या किमतींचा पारा आणखीन वर चढला आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्या पेक्षा चांदीची खरेदी जास्त … Read more

Gold Price Today : खुशखबर! सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; ग्राहकांनो आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| बऱ्याच काळानंतर आज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. सोमवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किंमती देखील उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी सारखा चालून आला आहे. सोन्या – चांदीच्या किंमती कमी होण्यासाठी ग्राहक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. परंतु वाढत्या महागाईमुळे सोन्या चांदीचे भाव … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

Gold Price Today

Gold Price Today| दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दागिन्यांची सर्वात जास्त मागणी केली जाते. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे या मागणीत देखील घट झाली आहे. आज म्हणजेच शनिवारी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्याचबरोबर, चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक या किंमती कमी होण्याची वाट बघत आहेत. Good Returns … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किंमतीचा पारा चढला; खरेदीदारांनो आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे दागिने खरेदी करावे ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढत चालल्यामुळे ग्राहकांना इच्छा असताना देखील सोने खरेदी करणे परवडत नाहीये. आज पुन्हा एकदा सराफ बाजारातील सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगली खात्री बसू शकते. तर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्यामुळे ग्राहकांना … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, मात्र चांदीच्या भावात घसरण

Gold Price Today

Gold Price Today| नवरात्र उत्सवात सोन्या चांदीच्या दागिन्यांना सर्वात जास्त मागणी करण्यात येते. मात्र सध्या सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीपूर्वी दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमती किंचित घसरल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याऐवजी ग्राहकांनी चांदीची खरेदी करावी. गुरूवारी Good Returns नुसार, 22 … Read more

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ; पहा आजचे भाव

gold Price Today

Gold Price Today| नवरात्र उत्सवाच्या काळात ग्राहकांना सोने खरेदी करणं अवघड होऊन बसलं आहे. कारण, आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमती देखील वाढल्या आहेत.. त्यामुळे याकाळात सराफ बाजारात ही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आता पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या किमतींमध्ये असेच बदल पाहायला मिळतील अशा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत … Read more

Gold Price Today: सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य मानला जात आहे. तसेच, आज चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे एकाच दिवशी ग्राहक दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी करू शकतात. मग चला पाहूयात आजचे सोन्या … Read more

Gold Price Today : नवरात्रोत्सवात सोन्याचा किंमती घसरल्या मात्र चांदीच्या भावात वाढ

Gold Price Today

Gold Price Today| राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सोन्याचे भाव देखील कमी झालेले दिसत आहेत.सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी वाढत गेलेले सोन्याचे भाव आज म्हणजेच सोमवारी घसरले आहेत. या कारणामुळेच आज सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. चला मग पाहुयात आजचे सोन्या … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ; ग्राहकांनो खरेदीपूर्वी किंमती तपासा

Gold Price Today

Gold Price Today| उद्यापासून संपूर्ण राज्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वीच ग्राहकांची निराशा करणारी एक बातमी समोर आली आहे. सलग एक आठवड्याच्या काळानंतर आजही सोन्या-चांदीचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणे खरेदी करताना नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आज सोन्याचे भाव दुपटीने वाढले असून चांदीच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे … Read more