Satara News : कराडच्या 22 वर्षीय वेदांतची अमेरिकेत उंच भरारी

Ultraman Tournament Vedant Nagare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराडच्या वेदांत अभय नांगरे या 22 वर्षीय विद्यार्थ्याने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करत सहभाग भाग घेतला होता. या स्पर्धेत वेदांत याने यश मिळवल्यानंतर त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेतील या स्पर्धेत सुमारे सात … Read more

पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार : रुपाली गंगावणे, शुभांकर खवले सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू

Mallakhamb

पुणे | मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत … Read more

जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

Satara Zilha Parishad

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जिल्हा परिषदे अंतर्गत तब्बल 10 वर्षांनंतर वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेत व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ताण-तणाव विसरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद घ्यावा व आपल्या कला गुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले. येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हा परिषदेच्या … Read more

देशपातळीवरी खेळाडू घडविण्यात लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा : समीर शेख

Kabaddi Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात, देशात खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात स्पर्धा राबविल्या पाहिजेत. कराड शहरात युवा नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील पुरूष व महिला खेळाडू घडविण्यासाठी लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा असल्याचेही सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख समीर यांनी सांगितले. … Read more

मुख्यमंत्री चषक 2023 : “लिबर्टी” च्या सत्काराने राष्ट्रीय खेळाडू भारावले

Kabaddi Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर संपन्न झालेल्या खुल्या गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि मुख्यमंत्री चषक 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने आणि आयोजक रणजीत पाटील (नाना) यांच्या वतीने सर्वांचा येथोचित सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

खेलो इंडिया : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र खो- खो संघ चाैथ्यांदा उपांत्य फेरीत

Khelo India: Maharashtra Kho-Kho team

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन। राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून दिली. तसेच वीर अभिमन्यू पुरस्कार विजेत्या किरण वसावे सचिन पवार यांच्या सर्वोत्तम कामगिरी बरोबर नरेंद्रच्य नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने सेमी फायनल मध्ये धडक मारली. महाराष्ट्र संघाने सात गुणांनी पश्चिम बंगाल वर मात … Read more

उसेन बोल्ट कंगाल : गुंतवणूकीचे तब्बल 98 कोटी रूपये गायब

Usen Bolt

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू 8 वेळा सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट यांच्याबाबत वाईट बातमी आहे. नेहमीच नवनवे विक्रम केल्याने व खेळातून पैसै कमविण्यात जगभरात चर्चेत आलेला उसेन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्याची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले. उसेन बोल्टची 12.8 मिलियन डॉलरची (सुमारे 98 कोटी रुपये) फसवणूक झाली आहे. … Read more

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पहावे : मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. … Read more

सूनबाई जोरात : कालेच्या शीतल देसाईंना Olympic मध्ये नेमबाजीत गोल्डसह 2 सिल्वर मेडल

Sheetal Desai Sports

कराड | पुण्यात शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत काले गावच्या 34 वर्षीय सूनबाईने चक्क गोल्ड मेडलसह 2 सिल्वर मेडल जिंकले आहे. शूटींग क्रिडा प्रकारात काले येथील शीतल प्रीतम देसाई यांनी तीन पदके जिंकली आहेत. आता त्याचे लक्ष्य हे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातून जवळपास 10 हजार 456 खेळाडूंनी … Read more

कबड्डीत पुरूष गटात फलटण तर महिलांच्यात अकलूजचा संघ विजयी

Kabaddi College Sports

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाने आंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्‍पर्धांची सोपविलेली जबाबदारी सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने उत्‍कृष्‍ठ पद्धतीने सांभाळली, राज्‍यभरातील विविध कृषी महाविद्यालयांतील पुरूषांचे 41 संघ आणि महिलांचे 19 संघ सहभागी झाले होते. महाविद्यालय व्यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष जशराज पाटील (बाबा) आणि त्‍यांच्या सहकारी संचालकांनी पावसामुळे लाबणीवर पडलेल्‍या स्‍पर्धा पुन्हा मोठ्या उत्‍साहात … Read more