साताऱ्यातील तिघांची खेलो इंडिया युथ गेम्ससाठी निवड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाराष्ट्रातील बॉक्सिंगमध्ये 12 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 3 खेळाडू साताऱ्यातील आहेत. हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी निवड झालेल्या खेळाडूचा सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दि. 3 ते 12 जून 2022 दरम्यान हरियाणा येथे होणाऱ्या चाैथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी … Read more

Tennis : नदाल-जोकोविचला पराभूत करत 19 वर्षीय स्पॅनिश खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी

Tennis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tennis : स्पेनच्या कार्लोस अल्काराझ नावाच्या 19 वर्षीय टेनिसपटूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कार्लोसने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोविचचा 6-7(5/7), 7-5, 7-6(7/5) असा पराभव करत माद्रिद ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविच वरील हा त्याचा पहिलाच विजय आहे. यानंतर एखाद्या नंबर 1 टेनिसपटूला पराभूत करणारा तो सर्वात तरुण खेळाडू … Read more

राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचणी आयोजन

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी सरळ व क्रीडा कौशल्य चाचण्याद्वारे प्रवेश महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास अद्यावत क्रीडा सुविधा , क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात … Read more

नेपाळच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत साक्रीच्या लाडे अन् रामोळे यांची सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई

साक्री : हॅलो महाराष्ट्र – नेपाळ मधील पोखरा येथे 6 वी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नॅशनल युथस्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे साक्रीतील रोहन रामोळे याने 200 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. तर अजय लाडे याने 1500 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण … Read more

मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो”, नीरजच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरे यांचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केले. त्यानंतर देशासह राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गारही काढले. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत … Read more

37 एकरांमध्ये साकारणार जिल्हा क्रीडा संकुल

Sport , Sports Complex

औरंगाबाद | राज्याच्या क्रीडा धोरणानुसार शहरालगत चिकलठाण्यामध्ये 27 एकर जागेत भव्य जिल्हा क्रीडा संकुल साकारण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 16 कोटी रुपये मंजूर केला असून त्यापैकी 3 कोटी 84 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. कामाचा भूमीपूजन सोहळा रविवार, 27 जून रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या टप्प्यात चार कामे होणार आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला … Read more

विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा पुरवा : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद । मराठवाड्यातील खेळाडूंची पंढरी असलेल्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच स्थानिक खेळाडूंना प्रवेश शुल्कात सूट द्यावी, जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉल तयार करावा, अत्याधुनिक पद्धतीने क्रिकेटची सिमेंट पीच करा, अशी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे … Read more

ICC कधी घेणार विश्वचषकाचा अंतिम निर्णय? केली मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबतचा निर्णय आयसीसी लवकरच घेणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच विश्वचषक रद्द होणार का आणि आयपीएल खेळवली जाणार का, या गोष्टीचा निर्णय आपल्याला पाहता येणार आहे. करोना व्हायरसमुळे आतापर्यंत विश्वचषक खेळवायचा की नाही, याबाबत आयसीसीला अजूनही निर्णय घेता आलेला नाही. कारण विश्वचषक ही एक मोठी … Read more