नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्हा क्रीडा संकुल समिती, सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लॅन्टचे 1 कोटी 35 लाख रुपयांतून नुतणीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. सातारा येथे पार पडलेल्या उद्धघाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी जयवंशी यांनी ठेकेदार यांनी … Read more

राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आमदार महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

Mahesh Shinde Satara Wrestling competition

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने नुकत्याच राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धांचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, स्व.पै.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, दिलीप पवार, आर. वाय. जाधव … Read more

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना 25 जानेवारीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करा : रणजीत जाधव यांची सरकारकडे मागणी

Ranjit Jadhav Khashaba Jadhav

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या साताऱ्यातील गोळेश्वर (ता. कराड) गावचे सुपूत्र पै. खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त आज गुगलकडून खास डूडलद्वारे अभिवादन करण्यात आले. मात्र, राज्य शासनाने खाशाबांची दखल घेतली नाही. खाशाबांना अद्यापही पद्म पुरस्कार देऊन गौरवलेले नाही, त्याबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खंत व्यक्त केल्यानंतर … Read more

शेतकर्‍याच्या पोरीचा नादच न्हाय! पायात शूज घालून पळण्याचा सराव नसल्यानं अनवानी धावून मिळवलं सुवर्णपदक

Running Without Shoes

कराड | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते. घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा काहीजणांना शालेय जीवणात मोठा संघर्ष करुन शिकावं लागतं. शेतकरी कुटूबांतील मुलं- मुली तर अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्येही तरबेज असतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दानशूर बंडो गोपळा कदम उर्फ मुकादम तात्या विद्यालयात आला आहे. पायात शूज नसल्याने … Read more

खेळातुन एखादा राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावा- रामकृष्ण वेताळ

ramkrishna vetal

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलासुप्त गुणांना वाव मिळाला, खेळातून एकदा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण व्हावा. खेळामुळे आपले मन ,शरीर कणखर व दणकट बनते. साहस, जिद्द, चिकाटी,सराव आणि सातत्य असले की खेळात यश मिळते असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. यशवंत शिक्षण संस्थेचे सुर्ली माध्यमिक विद्यालयत … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फरफट : झेडपीची पोरं 15 वर्षापासून धावतायत अनावणी रस्त्यावर

Competition Road Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मैदानी स्पर्धा राबविताना चक्क मैदान नेमकं गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. गेल्या 15 वर्षापासून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धा या महामार्गावर घेतल्या जात आहेत. वनवास 14 वर्षाचा असतो, तो पूर्ण झाला तरी झेडपीच्या शाळेच्या पोरांना अनवाणी रस्त्यावर मैदानी स्पर्धासाठी जीव धोक्यात घालून धावावे लागत … Read more

शेवटचा World Cup खेळतोय?? मेस्सीचा मोठा खुलासा

Lionel Messi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रोएशिया विरुद्ध दमदार विजय मिळवून फिफा विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत गेलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आपल्या वर्ल्ड कप कारकिर्दीतील अखेरचा सामना असू शकतो असं मोठं विधान अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार फ़ुटबाँलपटू लियोनल मेस्सी याने केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा … Read more

काले गावच्या सुनबाईंची राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत ‘सुवर्णमय’ कामगिरी

Sheetal Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भोपाळ येथे सध्या सुरु असलेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक गेले आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले येथील सौ. शीतल प्रीतम देसाई यांनी 50 मीटर स्टँडर्ड पिस्टल क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. काले गावच्या सुनबाई असलेल्या शीतल देसाई यांनी केलेल्या सुवर्णमय कामगिरीमुळे कालेसह तालुक्यातील … Read more

भारत हारला, पण रोहित लढला; Hitman च्या लढाऊ वृत्तीने जिंकली मने

rohit sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा ५ धावांनी निसटता पराभव झाला. बांगलादेशने दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची मजल 266 धावांपर्यंतच पोचली. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या लढाऊ वृत्तीने चाहत्यांचे मन जिंकले. दुखापतीमुळे बाहेर गेलेला रोहित भारताच्या विजयासाठी पुन्हा मैदानात उतरला आणि चौफेर फटकेबाजी सुद्धा केली पण अखेरच्या चेंडूवर भारताच्या … Read more

FIFA वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर; अर्जेंटिनाचा सौदी अरेबिया कडून 2-1 ने पराभव

Argentina vs Saudi Arabia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ़ुटबाँल वर्ल्ड कपच्या तिसऱ्या दिवशी मोठा उलटफेर झाला. क गटात सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या गोलनंतरही अर्जेंटिनाचा संघ हा सामना जिंकू शकला नाही. अर्जेंटिनाचा संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला, मात्र त्यांना स्कोअरची बरोबरी करता आली नाही. सामना सुरु होऊन 10 मिनिटे होताच अर्जेटिनाचा कर्णधार … Read more