धोनी करणार भाजपामध्ये प्रवेश? अमित शाहांबरोबर हस्तांदोलनाचा फोटो व्हायरल

Mahendra Singh Dhoni Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी काहीना काही तरी कारणांनी नेहमी चर्चेत असतो आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्याने आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला असून धोनी भाजपमध्ये … Read more

ॲथलेटिक्स स्पर्धा : कुवेतमध्ये वर्णेच्या अनुष्काला सुवर्णसह कास्य पदक

Sports Anushka Kumbhar

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील वर्णे येथील धावपटू अनुष्का कुंभार हिने कुवेतमधील एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेत गगनाला गवसणी घातली. तिने ‘मिडले रिले’ या स्पर्धेत सुवर्ण व 400 मीटर वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या सुवर्ण यशामुळे साताऱ्याचा सातासमुद्रपार झेंडा फडकला आहे. ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य कुटुंबातील अनुष्काने कामगिरीतील सातत्य कायम राखले आहे. … Read more

BCCI ला मिळाले नवे अध्यक्ष; ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

BCCI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड झाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM), रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते. रॉजर बिन्नी यांच्याशिवाय उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला, सचिवपदी जय शहा, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार, सहसचिवपदी देवजित सैकिया आणि आयपीएल … Read more

Moto GP वर्ल्ड चॅम्पियनशिप भारतात होणार; ‘या’ ट्रॅकवर धावणार गाड्या

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । ऑलिंपिक आणि फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर जगातील तिसरी सर्वाधिक पाहिली जाणारी क्रीडा स्पर्धा Moto GP आता भारतातही होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग स्पर्धेचं आयोजन 2023 मध्ये होणार आहे. या चॅम्पियनशिपला ‘ग्रँड प्रिक्स भारत’ असे नाव देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. फेयरस्ट्रीट स्पोर्ट्स प्राइवेट लिमिटेड ने माद्रिद स्थित … Read more

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररने घेतली निवृत्ती

Roger Federer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू आणि टेनिसचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने निवृत्तीची घोषणा केली आहे. लंडनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या लेव्हर कपनंतर तो टेनिसला कायमचा अलविदा करेल. रॉजर फेडररने सोशल मीडियावर एक नोट पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. फेडरर जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा तिसरा आहे. त्याने आपल्या … Read more

तांबवे येथे शहिद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानची मिनी मॅरेथाॅन उत्साहात

कराड | तांबवे येथील शहिद जवान युवराज पाटील प्रतिष्ठानकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिनी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केलेले होते. ग्रामीण भागात राबविलेल्या या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. या स्पर्धेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखान्यांचे संचालक प्रदीप पाटील, सहाय्यक मोटार निरीक्षक शितल जाधव, हभप सुरेश पाटील, … Read more

दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Eknath Shinde Dahi Handi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्या … Read more

मुंबईचा टॅलेंटेड खेळाडू ते भारताचा हिटमॅन ; पहा रोहित शर्माचा दमदार प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईने आतापर्यंत भारताला खूप महान खेळाडू दिले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, झहीर खान यांच्यानंतर अजून 1 मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ बनला आहे. त्याच नाव रोहित शर्मा…. रो – सुपर हिट शर्मा…गेल्या काही वर्षांपासून रोहित शर्मा हे नाव भारतीय क्रिकेट मध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं. मुंबईचा हा प्रतिभावन खेळाडू आपल्या … Read more

सातारच्या सुदेष्णा शिवणकरची आंतरराष्ट्रीय झेप

Sudeshna Shivankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके दक्षिण अमेरिका कोलंबिया येथे 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक ज्युनियर चॉम्पियनशिप 2022 या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी पंजाब पटीयाला येथे भारतातील खेळाडूंची अंतिम निवड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकर हिचीही निवड करण्यात आली आहे. तिने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 11. 84 सेकंद आणि … Read more

कराड तालुक्यातील अनुष्का चव्हाणची आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी निवड

कराड | साजूर गावची सुकन्या कु. अनुष्का अंकुश चव्हाण हिने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धेत यश संपादन केले. अनुष्का हिची ग्रीस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनुष्काची निवड झाल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थ साजूर यांचे वतीने सत्कार करण्यात आला. विधानपरिषदेचे माजी आमदार आंनदराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच करीष्मा … Read more