राज्यात केवळ ‘या’ बसस्थानकातील प्रवाशांचे तिकीट दर वाढले…कारण काय?

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात केवळ कराड बसस्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिट दर वाढीचा फटका बसू लागला आहे. कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे महामार्गावर उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू असून तेथे नवा सहापदरी उड्डाणपूल उभा राहणार आहे. यासाठी आता एसटी बसला जादा अंतर फिरून यावे लागत असल्याने 5 ते 10 रूपये तिकिट दर वाढ करण्यात आले. … Read more

एसटीचे चाक महिलेच्या हातावरून गेले : कराडजवळील घटना

Kolhapur Naka Accident

कराड | येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाच्या कामामुळे लावलेल्या बॅरिगेट्समूळे सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक सूरू आहे. या रोडने जाताना एका दुचाकी चालकाचा चालणाऱ्या महिलेस धक्का लागल्याने ती रस्त्यावर पडली. यावेळी महिलेच्या हातावरून एसटीचे चाक गेले. यात ती महिला गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हापूर नाक्यावर बोराटे पंपानजीक ही घटना घडली. शारदा बाळकृष्ण पाटोळे (वय 52, रा. जूळेवाडी … Read more

जेष्ठ नागरिकांना ST ने मोफत देवदर्शन? शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

eknath shinde Senior Citizens facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांसाठी शिंदे- फडणवीस सरकार एक नवी योजना आणणार आहे. यापूर्वी सरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना अजून खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार … Read more

पुसेगाव सेवागिरी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 138 बसेसची सोय

Pusegaon Sevagiri Maharaj Yatra ST Bus

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज रथोत्सव 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला असून भाविकांच्या सोयीसाठी 21 डिसेंबर पासून ते 27 डिसेंबरपर्यंत सुमारे 138 बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज … Read more

पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा : एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Kolhapur Police Mahesh

कराड | एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे पोलिस दलाची 48 वी कोल्हापूर परिशेत्रिय क्रीडा स्पर्धा 2022 नुकतीच संपली. या स्पर्धेत सहभागी … Read more

चाकरमान्यांसाठी खुशखबर!!! एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेत गणेश भक्तांना खुश केलं आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत एसटी … Read more

राज्यातील ‘या’ नागरिकांना एसटी प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ नागरिकांना खुशखबर दिली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे . त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्या नागरिकांनी आपली वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, … Read more

मुंबईला पळून जाणाऱ्या तडीपार गुडांना सातारा बसस्थानकातून अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत शाहुपुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तडीपार चोरट्याच्या घरी जावून तपासणी केली. तेव्हा पोलिसांना पाहून झोपडपट्टीतील गुंड पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर या प्रकरणातील गुंड मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून 4 मोटारसायकल जप्त करण्यात … Read more

हृदयविकाराने धक्क्याने जीव जातानाही एसटी चालकाने 25 प्रवाशांना वाचविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके एसटी बसच्या एका चालकाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपले कर्तव्य बजावल्याचे चित्र पहायला मिळाले. लष्करातील जवान ज्या पध्दतीने आपल्या जीवाची बाजी लावतात, त्याचप्रमाणे एका एसटी चालकाने प्रवाशांचा जीव वाचविला आहे. वसई- म्हसवड या बसचे चालक जालिंदर रंगराव पवार असे या चालकाचे नाव आहे. बसमधील 25 प्रवाशांना सुरक्षित करत आपला जीव सोडला … Read more

पुणे- तासगाव बसच्या चालकाला आली चक्कर : बस 40 प्रवाशांसह ऊसाच्या शेतात

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पुणे- बंगळुरू महामार्गावर भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आल्याची घटना आज दुपारी घडली. पुणे- तासगाव बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट उसाच्या शेतात घातली. त्यामुळे मोठा अपघात टळल असून बसमधील 40 प्रवाशी सर्वजण सुखरूप आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याहून- तासगावला चाललेली एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रोडवरून … Read more