बालाजी ट्रस्टकडून संपातील एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा बस आगारातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूल यांच्यामार्फत आंदोलक एसटी कर्मचारी यांना जीवनावश्यकचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्यासह सहकारी उपस्थित होते. सातारा येथे गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलनीकरण करण्यासाठी संप सुरू आहे. डिसेंबर महिन्यात शासनाकडून संपकरी … Read more

बडतर्फ, निलंबन, बदलल्यानंतर आता आणखी काय कारवाई करणार ? 

anil parab

औरंगाबाद – संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर व्हावे जे कर्मचारी निलंबित आहेत. त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, अन्यथा सोमवार नंतर कारवाई तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. आतापर्यंत बडतर्फ निलंबन बदलीची कारवाई करण्यात आली आता आणखी काय करणार असा प्रश्न संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एसटी … Read more

एसटीचे चाके फिरू लागल्याने एसटीचे उत्पन्न सुरु

st bus

औरंगाबाद – संपावरून कामावर हजर झालेल्या चालक वाहकांच्या मदतीने धावणाऱ्या एसटी बस गाड्यांमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न सध्या 3 लाखांपर्यंत गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. संपाला आता एका महिन्याहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. एसटीच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न 40 … Read more

जिल्ह्याभरात 26 बसेसची चाके फिरली; ‘या’ मार्गांवर सुरु झाली बससेवा

st bus

औरंगबाद – महिनाभरापासून सुरु असलेल्या संपात सहभागी झालेल्यांपैकी काल आणखी 55 कर्मचारी रुजू झाल्याने एकूण 530 संपकरी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विभागातील सिल्लोड आगार सुरु झाला असून, या आगारातून फुलंब्रीसाठी दोन बसच्या 4 फेऱ्या करण्यात आल्या. तर वैजापूर आणि गंगापूर आगार मंगळवारीच सुरु झाले होते, मात्र काल दिवसभरात या दोन्ही आगारातून एकही … Read more

जिल्ह्यातील ‘या’ आगारांतून बससेवा सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात संपात फूट पडताना दिसून येत आहे. काल दिवसभरात पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगार सुरु झाले. या आगारातून 10 लालपरी प्रवाशांना घेवून मार्गस्थ झाल्या. तसेच औरंगाबाद आगारातूनही काल दिवसभरात सिल्लोड, कन्नड आणि जालन्यासाठी 14 बसेस धावल्या. औरंगाबाद विभागात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असून, या संपात चालक-वाहक, कार्यालयीन कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी असे … Read more

अनेक संपकरी एसटी कर्मचारी कामावर परतले; आतापर्यंत ‘इतके’ कर्मचारी परतले कामावर

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे कर्मचारी 8 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात संपकरी अनेक कर्मचारी आता कामावर परतत आहेत. तीनच दिवसांत कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 358 वरून 473 झाली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. तब्बल 28 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच … Read more

एसटीच्या टपावर चढून वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

st

लातूर – महामंडळाचे राज्यशासनाने विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 40 दिवसांपासून एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, रविवारी लातूर जिल्ह्यातील औसा आगारातील एका वाहकाने एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि उपस्थित आंदोलन कामगारांनी वेळेस मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद … Read more

जिल्ह्यात ग्रामीण भागातील बसस्थानके ठप्पच

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात आठ आगार बस स्थानके आहेत. मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातून गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात दहा ते बारा बस धावत आहेत. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व बसस्थानके अद्यापही बंदच आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद सिडको, मध्यवर्ती बस स्थानक, पैठण, सोयगाव, गंगापूर, सिल्लोड, वैजापूर, … Read more

मेस्मा लावा, अटक करा; आता माघार नाही

st bus

औरंगाबाद – एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाला जवळपास महिना उलटला आहे. अशातच शुक्रवारी परिवनहन मंत्र्यांनी मेस्मा कायदा लावण्याचे सूतोवाच केले. मात्र तरीही कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मेस्मा लावा, अटक करा आणखी काहीही करा अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांची घेतली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/461295628753942/ एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील … Read more

लालपरी धावली | साताऱ्यातून तब्बल 22 दिवसांनी पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातून तब्बल 22 दिवसानंतर पहिली लालपरी आज मंगळवारी दि. 30 रोजी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बस नंतर लालपरी बस आता सातारा- स्वारगेट सुरू झाल्याने प्रवाशांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. याच बरोबर सातारा- सातारारोड ही बस सुद्धा ग्रामीण भागात पहिली बस सुरू करण्यात असून 14 कर्मचारी कामावर … Read more