Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच मोठा नफा मिळवण्याची अपेक्षा असते. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. फार्मा कंपनी असलेल्या Divi’s Lab चे शेअर्स देखील मल्टीबॅगर स्टॉकच्या श्रेणीत मोडतात.19 वर्षांपूर्वी 9 रुपये किंमत असलेल्या हा शेअर 3613 रुपयांच्या पातळीवर आला … Read more