Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; सरकारनं नेमकं काय दिलं आश्वासन

old pension scheme strike News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली. यामध्ये कर्मचारी संघटनेच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलन मागे घेतले. संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी आज माध्यमांशी … Read more

कराड येथे LIC विमा प्रतिनिधींचे काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन

कराड | देशातील सर्वात मोठ्या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणामुळे विमा प्रतिनिधींसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जीवन विमा महामंडळ विमा प्रतिनिधी पश्चिम विभाग संघटनेने आंदोलनची हाक दिली आहे. त्यानुसार आज 5 सप्टेंबर रोजी कराड येथे एकही विमा प्रतिनिधींने विमा कार्यालयाचे, उपकार्यालयाची पायरी न चढता काम बंद आंदोलन केले. कराड येथील … Read more

घाटीमध्ये परिचारिकांचा संप; रुग्णसेवेवर परिणाम

ghati

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) परिचारिका दोन दिवशीय संपात सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी बुधवारी घाटीत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. … Read more

इस्लामपूरात भाजप युवामोर्चाकडून विद्यापीठ विधेयकाची होळी

सांगली । हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने विद्यापीठ विधेयक पारित केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर येथे तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. नव्या विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक उपस्थित होते. राहूल महाडिक म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली. महविकास … Read more

सरपंच परिषदेकडून 1400 ग्रामपंचायतींना कामबंदची आज हाक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शासनाने सरपंचांचे प्रश्न सोडवण्यात कुचराई केल्याचा आरोप करत सातारा जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायती आणि सातारा तालुक्यातील 190 ग्रामपंचायती यशस्वीपणे कामबंद आंदोलन पुकारले आहे. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी या बंदचे आवाहन केलं असून या बंदला जिल्ह्यातून पाठिंबा मिळाला आहे. आज राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून आजच्या दिवशी बंद यशस्वीपणे पार … Read more

मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालयातील प्राध्यापक संपावर

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैदयकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयातील 42 अस्थायी सहाययक प्राध्यापक आज एक दिवसीय सामूहिक संपावर गेले आहेत. शासकीय सेवेत समावेशन करावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षे हे अस्थायी सहाययक प्राध्यापक आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, मात्र मागणी मान्य न झाल्याने आज अस्थायी सहाययक … Read more

बेमुदत संप : यशवंतराव चव्हाण, वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कराड | यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. तिसऱ्या दिवशी या संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले असून, त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. संपावर तोडगा न निघाल्यास कामकाज ठप्प झाले असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाज व प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय विद्यालयीन … Read more

बालाजी ट्रस्टकडून संपातील एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक किटचे वाटप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा बस आगारातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांना बालाजी ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूल यांच्यामार्फत आंदोलक एसटी कर्मचारी यांना जीवनावश्यकचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्यासह सहकारी उपस्थित होते. सातारा येथे गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा शासनात विलनीकरण करण्यासाठी संप सुरू आहे. डिसेंबर महिन्यात शासनाकडून संपकरी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर : विक्रमबाबा पाटणकर

पाटण | एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाटण येथे बसलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी आंदोलनस्थळी देवून अधिकारी व शासनाचा … Read more