राशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत

  औरंगाबाद । अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने आपल्या सहा मागणीसाठी 1 मे पासून संप पुकारला होता. शासनाने त्या सहा मागण्यांना पैकी दोन मागण्या मान्य केल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील यांनी केली. तसेच आज शनिवार 8 मे पासून मोफत व रेग्युलर कार्डधारकांना अन्नधान्य वाटप … Read more

कोरोनाच्या काळात घाटीतील डॉक्टर संपावर ?

ghati

औरंगाबाद | शहराची कोरोना परिस्थिती अतिशय गंभीर असून. घाटी रुगणालयातील डॉक्टर यांनी संप पुरकरला होता अश्यात डॉक्टसरांच्या गेल्या काही दिवसांपासून अनेक मागण्या आहेत त्या मध्ये मुख्य मागणी म्हणजे कायमस्वरूपी तत्वावर डॉक्टरांना घाटी रुगणालयात घेण्यात यावे आणि पगार वेळेवर आणि पुरेसा द्यावा. मात्र सचिवांशी बोलून त्यांनी वाढत्या कोरोना लक्षात घेता. तूर्तास संप पंधरादिवस पुढे ढकलला आहे. … Read more

Covid 19 Vaccination: कामगार संघटनांची मोफत लसीकरणाची मागणी, 1 मे रोजी करणार आंदोलन

covid vaccine

नवी दिल्ली । कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा (Vaccination) 1 मेपासून देशभरात सुरू होणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. त्याचबरोबर मध्यवर्ती कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने (Trade Unions) सर्वांना मोफत लस देण्यात यावी या मागणीसाठी मे डे (1 May) रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यात 10 संघटनांचा समावेश आहे. या … Read more

राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांचा शनिवारी संप ः नरेंद्र पाटील

Karad Naredra Patil

मुंबई | माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, तसेच बस, रेल्वेत कामागारांना प्रवेश मिळावा तसेच कामगारांना 50 लाख रूपयांचे संरक्षण मिळावे. या मागण्यासाठी उद्या (दि. 24) शनिवारी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संप करणार असल्याचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले. उद्या शनिवारी माथाडी कामगार संप का करणार आहेत, याविषयी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, माथाडी … Read more

‘पगार नाही तोवर काम बंद’… पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा नर्सिंग स्टाफ रस्त्यावर; वेतन थकवले

पुणे । कोरोना काळात ज्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव केला गेला त्याचे आर्थिक शोषण आता व्यवस्थेकडून होत आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. कोविड काळात जीवाचं रान करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं थकीत पगार … Read more

Ola-Uber ने प्रवास करणार्‍यांसाठी मोठी बातमी – 1 सप्टेंबरपासून वाहनचालक जाऊ शकतात संपावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅप-आधारित कार सेवा प्रदान करणार्‍या ओला आणि उबरच्या चालकांनी 1 सप्टेंबरपासून दिल्ली-एनसीआरमध्ये संपाची धमकी दिली आहे. भाडेवाढ आणि कर्ज दुरुस्तीचे अधिवेशन वाढविणे यासारख्या अनेक मागण्यांमुळे कॅबचालकांनी संपावर जाण्याची धमकी दिली आहे. दिल्लीच्या सर्वोदय ड्रायव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीतसिंग गिल म्हणाले की, जर सरकार आमच्या समस्या सोडविण्यात अयशस्वी ठरले तर कॅब अ‍ॅग्रिगेटरसह काम … Read more

अमेरिकेत आणखी एका ब्लॅक ‘फ्लॉयडचा गेला बळी, सुरक्षा कर्मचार्‍यांनी पेपर स्प्रेची फवारणी केल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी न्यूयॉर्क शहरातील फेडरल जेलमध्ये अधिकाऱ्यांनी पेपर स्प्रे (मिरपूड)ची फवारणी केल्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. ब्यूरो ऑफ प्रिजनने ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी एका ३५ वर्षीय कैदी असलेला कृष्णवर्णीय जमाल फ्लॉयड याच्यावर पेपर स्प्रेची फवारणी केली. त्याने ब्रूकलिनच्या मेट्रोपॉलिटन रीस्ट्रंट सेंटरमध्ये त्याच्या सेलमध्ये बॅरिकेड लावून धातूच्या वस्तूने … Read more

शवविच्छेदनात उघडकीस आले,जॉर्ज फ्लॉइडला झाली होती कोरोनाव्हायरसची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या क्रौर्यामुळे ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेत २५ मेपासून हिंसक आंदोलनं सुरू आहेत. आता फ्लॉइडचा अधिकृत शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. जॉर्ज फ्लॉइडला कोरोनो विषाणूची लागण झाल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षकांच्या अहवालात असे म्हटले आहे की, फ्लॉइडने मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच ३ एप्रिल रोजी या … Read more

‘या’ विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे आयसीसीला आव्हान म्हणाला,’वर्णद्वेषाविरुद्ध बोला,अन्यथा परिणामासाठी तयार राहा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत एका कृष्णवर्णियाच्या मृत्यूनंतर यावर जगभरातून तीव्र विरोध आहे, तसंच उर्वरित जगातून याविषयी आवाज उठत आहेत. क्रीडा जगतातले अनेक दिग्ग्जही त्याला विरोध करत आहेत. कॅरेबियन खेळाडू ख्रिस गेल आणि त्यानंतर वेस्ट इंडीजचा टी -२० विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीने यावर आपली प्रतिक्रिया … Read more

… तर तोंड बंद ठेवा; डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसाने सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केला मुळे इथला जनसमुदाय संतापला आहे. लोक अनेक माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या एका प्रतिक्रियेवर … Read more