कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींचा खास कानमंत्र; म्हणाले की असं करून….
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात कधीही शॉर्टकट वापरू नका. काही विद्यार्थी कॉपी करण्यात वेळ घालवतात पण कॉपी करून कोणाचं भलं होत नाही असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कॉपी करून परीक्षा देऊ नका असा सल्ला कॉपीबहाद्दरांना दिला आहे. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी (Students) संवाद … Read more