शिरवळला पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. या अमानुष मारहाणीत विध्यार्थी जखमी झाले आहेत. अंगावर व्रण उठेपर्यंत पोलिसांनी मारहाण केली आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद केले असून मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या … Read more

पुन्हा जन्मलो आता परदेश नको… बाॅम्बनी कानटाळ्या बसल्या : प्रतिक्षा अरबुणे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बंकरमध्ये गेल्यावर पाणी आणि चिपसवर दिवस काढावे लागले. जेवण मिळत नाही, दुसरीकडे बाॅम्बनी आमच्या कानटाळ्या बसत होत्या. आता परत युक्रेनमध्ये जायचचं नाही. आम्ही आपल्या देशात आलो तेव्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळाला असल्याचे थरारक अनुभव कराड येथे युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेली प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309 सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक विद्यार्थीनी … Read more

युक्रेनमध्ये अडकलेले ‘या’ जिल्ह्यातील 16 विद्यार्थी परतले, आणखी चार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हयातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी सुखरुप घरी परतले. अद्याप चार विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत, त्यांना हंगेरी, रोमालियामार्गे भारतात आणले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांचे युद्धामुळे आलेल्या कटू आठवणी … Read more

MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, युक्रेन पॅटर्नची महाराष्ट्राकडून दखल : अमित देशमुख

Dr Amit Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणले जात आहे. युक्रेनमधील वैधकीय शिक्षण अंडी भारतातील वैद्यकीय शिक्षण यावरून काँग्रेस नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महत्वाचे … Read more

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतीय विद्यार्थी- नागरिकांना युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आज मायदेशी आणले जाणार आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “366 भारतीय विद्यार्थ्यांची नोंद आमच्याकडे झाली आहे. त्यातील 32 जण आज मायदेशी परततील. 1 वाजून 40 मिनिटांनी … Read more

युध्दग्रस्त युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांसह मित्र व नातेवाईकांची झोप उडाली आहे. काल कराड तालुक्यातील विरवडे येथील आशिष वीर हा मायदेशी परतला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा अरबुणे (कराड), आशुतोष राजेंद्र भुजबळ, राधिका संजय … Read more

खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खिरखिंडी (ता. जावली) येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास (ता. जावली) येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट … Read more

राजकीय पाठबळाशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन शक्य नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ 31 जानेवारी रोजी धारावी येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकही केली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यां प्रतिक्रिया दिली आहे. विध्यार्थांनी … Read more

साताऱ्यात शेकडो विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परिक्षेसाठी ठिय्या आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात यासाठी ठिय्या आंदोलन मांडले आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी हे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे असून परीक्षा ऑनलाईन हव्यात अशी त्यांची मागणी आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा सामना करावा लागत आहे. महाविद्यालयातील … Read more

पाटण शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : तीन महिन्यापूर्वीचा आदेश, तीन तासात अंमलबजावणी करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना

कराड | शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील शिक्षण विभाग तीन तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्कळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानीस बेजबाबदार असणाऱ्या आणि पालकांना त्रास देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांच्यातून होत आहे. पाटण तालुका … Read more