आता उघडलेली भविष्याची दारे बंद होऊ देऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसानंतर आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. यावेळी “माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी” या कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होते. खूपच काळजीपूर्वक घेत आज … Read more