पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या … Read more

सत्ता येण्यासाठी अजित पवारांनीही मदत केली, त्यांचेही अभिनंदन : सुधीर मुनगंटीवारांच मोठं विधान

Sudhir Mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. आज अनेक नेत्यांनी धक्कादायक खुलासेही अधिवेशनाच्या भर सभागृहात केले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांचे नाव घेतले. सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवारांनीही आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी विधान केले. राज्याच्या विधीमंडळात … Read more

अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर आमच्या कानात सांगा…; मुनगंटीवारांनीही साधला निशाणा

Sudhir Munguntiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी व विरोधक पक्षातील नेत्यांची टोलेबाजी रंगली. अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी पवारांना टोला लगावला. “अजितदादा तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री व्हावं तर मी सांगतोय येऊन आमच्या कानात सांगा. मात्र, जयंत पाटील यांच्या कानात सांगू … Read more

पवारांनी लोकसभेसाठी 24 तास पावसात भिजावं; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा जोरदार गाजली. आणि याच सभेमुळे राष्ट्रवादीला बळ मिळून राज्यात सत्ताबदल झाला असे जाणकार आणि राष्ट्रवादी कार्यकर्तेही म्हणतात. याचवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पवारांच्या पावसातल्या सभेने निवडूण आलो म्हणून सांगता, तर … Read more

“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजूबा…”, भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या दरम्यान आज भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याचे म्हंटले आहार. यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे … Read more

“पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन” : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मागणी, नवाब मलिक याचा राजीनामा आदी विषयावरून विरोधक भाजप नेत्यांनी चांगलाच गदारोळ घातला. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय सभागृहात उपस्थित होताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पावित्रा घेतला. “पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी प्रसंगी राजीनामाही देईन,” असे मुनगंटीवार यांनी यावेळी म्हंटले. आज मुंबईत अत्यंत … Read more

“भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या फडणवीसांनाच नोटीस पाठवली जाते?”; सुधीर मुनगंटीवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरती घोटाळा प्रकरणात नोटीस पाठवण्यात आल्यानंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. याचे पडसाद आजच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल केला. “भ्रष्टाचार बाहेर … Read more

“ठाकरे सरकारने अर्थसंकल्पातून बाळासाहेबांचीही फसवणूक केलीय”; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला 24 हजार 353 कोटी महसुली तूट असणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली. “फसवण्याला एक मर्यादा असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु केलेल्या ‘विकेल ते टिकेल’ बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन … Read more

“राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राऊत”; मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपा नेत्यांना जाहीर इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला असून राऊतांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील जनता राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत … Read more

महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. काल देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे … Read more