कर्जबाजारी रिक्षाचालकाची आत्महत्या; पत्नीच्या हाताने द्या अग्नीडाग, सुसाईड नोटमध्ये इच्छा
औरंगाबाद | लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्यामुळे एका रिक्षाचालक तरुणाने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत यांच्या पार्थिवाला पत्नीने अग्नी डाग द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. तरुणाच्या इच्छेनुसार जड अंतकरणाने पत्नीने पतीच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. भीमराव राघू साबळे (27 रा. राजीवनगर झोपडपट्टी), असे मयताचे … Read more