कोरोनाबाधित जवानाची गळफास घेऊन रुग्णालयातच आत्महत्या

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही यापार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन १८ मे नंतरही सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे. देशात सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस, शासकीय अधिकारी आणि जवान हे सुद्धा कोरोनाचे शिकार झाले आहे. अशात कोरोनाची बाधा झालेल्या एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर … Read more

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

म्हसवडमध्ये एका विवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

पत्नीची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या; सात जन्म साथ देणार म्हणत आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका निवृत्त शिक्षकाचा आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडला आहे. पत्नीचा खून आणि पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. डीसीपी पूर्व राहुल जैन यांनी सांगितले की, मंगळवारी जयपूरच्या जवाहर सर्कल पोलिस स्टेशन परिसरातील मालवीय नगरमध्ये पोलिसांना पुलाखाली एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली.त्याची छाती … Read more

हॉलिवूडच्या प्रसिद्ध हॉरर चित्रपट दिग्दर्शकाची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जॉन लाफिया यांचा नुकताच मृत्यू झाला आहे.जॉन हे ६३ वर्षांचे होते.variety.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी २९ एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. लॉस एंजेलिस कंट्री कॉर्नर या ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे. स्टिफन किंग,अ‍ॅल्फेड हिचकॉक, जॉर्ज रोमेरो,यांसारख्या दिग्दर्शकांच्या … Read more

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे … Read more

लॉकडाऊन बळी! घरी चालत निघालेल्या मजुराने अर्ध्या रस्त्यातच गळफास लावून संपवला जीवनप्रवास

वर्धा । लॉकडाऊनमुळे हैद्रबादहून घरी चालत निघालेल्या एका स्थलांतरित मजुराने वर्ध्याजवळ पोहचताच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या मजुराचं नाव आहे. अमरसिंगने हैदराबादवरून चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर प्रचंड थकवा आणि हताश होत त्याने तिथेच एका शेतात झाडाला … Read more

इन्फोसिसच्या अभियंत्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पिंपरी चिंचवड । देशात सर्वत्र लॉकडाउन असून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना दिल्या आहेत. मात्र घरात बसून बसून अनेक जण नैराश्यात जात आहेत. पुण्यातील वाकड येथील एका अभियंत्याने अशातूनच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाकड परिसरात आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना मंगळवारी दुपारी २ … Read more

लॉकडाऊनमध्ये पतीने माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

सांगली । राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याला मनाई आहे. तेही केवळ लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा अनाठायी हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून नवरा माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

धक्कादायक! लाॅकडाउनमुळे घरी जाता न आल्याने मजूराची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये एका प्रवासी मजुराने नुकतीच आत्महत्या केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो घरी परत येऊ शकला नाही म्हणून तो माणूस खूपच नाखूष होता. हैदराबादच्या अप्प्पल भागात या २४ वर्षांच्या मजुराने आत्महत्या केली. पोलिसांकडे अशी माहिती मिळाली की त्याच्या सोबत राहणारी व्यक्ती १३ मार्च रोजी बिहारला रवाना … Read more

मुंबईत करोना पॉझिटिव्ह महिलेची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई । राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीनं आत्महत्या केल्याची प्रकरण सुद्धा समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. … Read more