एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या : चिठ्ठीत लिहीलं… अभ्यासाला कंटाळलेय, पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही
सातारा | सातारा शहरातील विलासपूरमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. प्रियांका निलकंठ आलाटकर (वय- 19, रा. विलासपूर, सातारा) असे … Read more