नवरा संशय घेतो म्हणून उच्चशिक्षित तरुणीने गाठले हर्सूल तलाव, पण…
औरंगाबाद – नवरा चारित्र्यावर संशय घेतो. अडीच वर्षाच्या मुलीला स्वतःकडे ठेवून नवऱ्याने पत्नीला जाधववाडी येथील माहेरी घरी नेऊन सोडले. माहेरी वडील वारलेले. त्यात नवऱ्याचा आधीचा त्रास सहन करू शकत नसल्यामुळे हर्सूल तलावात आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीला दामिनी पथकाने मदतीचा हात दिल्यामुळे तरुणीचा जीव वाचला, हा प्रकार काल घडला. जाधववाडी येथील एम एस्सी झालेल्या 26 वर्षीय … Read more