राजकारणातून मोठी बातमी समोर!! या मतदान केंद्रांवरील EVM आणि VVPAT मशीनची होणार पडताळणी

EVM Machion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या मागणीनुसार EVM आणि VVPAT मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांची हीच मागणी मान्य … Read more

पैसे वाटप ते बूथवर धिंगाणा, अहमदनगरचा निकाल कुणाच्या बाजूने?

nagar lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य…अशी 13 तारखेला पार पडलेली नगरची निवडणूक. भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात घासून झालेल्या या लढतीचा निकाल आता ईव्हीएममध्ये बंद झालाय. बीडमध्ये मतदान संपल्यानंतर 53.27% इतक्या मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली… पैसे वाटपापासून ते चक्क मतदान केंद्रात झालेले अनेक गैरप्रकार यामुळे नगरचं मतदानाच्या दिवशीचं … Read more

शरद पवारांच्या लंके फॅक्टरने नगरमध्ये विखेंच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडणार?

aahamadnagar thamenell

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन’ भाजपच्या तिकीटावर दक्षिण नगरमधून निवडणूक लढवणारे सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) तुतारीच्या जोरावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या प्रतिस्पर्धी निलेश लंके यांना खुलं आव्हान दिलं. प्रश्न प्रतिष्ठेचा होता. लंकेंनीही जशास तसं उत्तर देत विखेंना घाम फोडला. “प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा … Read more

शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांचे मोठे विधान

Jayant Patil

शिर्डी: हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थिर नसून लवकरच कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु, आता राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. एका नेत्याने तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे तर दुसऱ्या नेत्याने … Read more

शिवसेनेच्या राज्यसभेतील पराभवामागे राष्ट्रवादीचेच षडयंत्र; भाजपच्या ‘या’ खासदाराने केले मोठे विधान

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला भाजपने चांगलाच धक्का दिला. या निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. आता निवडणुकीत महाविकास आघाडीत कुणी दगाफटका केला याचा शोध घेतला जात आहे. अशात आता भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेबाबत एक मोठे विधान केले … Read more

काँग्रेस वऱ्हाडी नव्हे तर बाप आहे; नाना पटोलेंनी सुजय विखेंना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस आजही देशात बापच आहे. सुजय विखे अजून लहान आहे अस म्हणत नाना पटोले यांनी त्यांना फटकारले आहे. … Read more

‘तो ड्रामा’ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, रेमडीसीवीर प्रकरणी सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले

sujay vikhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा असताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघासाठी दहा हजार रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा केला जात होता आणि त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी आता न्यायालयाने सुजय विखेंना चांगलंच सुनावलं आहे. ‘विखे यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडिओ चित्रित केला हा … Read more

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो तर बाळासाहेब थोरातांचा का नाही : सुजय विखे

संगमनेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यानंतर गेले सत्तर वर्षे देशात राज्य चालवणा-या कॉंग्रेस अध्यक्षांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव होऊ शकतो तर मग बाळासाहेब थोरातांचा का नाही असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. थोरातांच्या होमपिचवरून विखेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा रथ आजपासून पुन्हा धावायला लागणार आहे. विदर्भानंतर आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ही यात्रा जाणार … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या पराभव करण्याला राधाकृष्णांच्या पत्नीला पाहिजे संगमनेरची उमेदवारी

radhakrushna vikhe patil wife will be fight balasaheb thorat in sangamner assembaly election

ब्रेकिंग | सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!

अहमदनगर प्रतिनिधी  | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. येत्या २२ तारखे पर्यंत त्यांनी आपल्या निवडणूक खर्चाचे हिशोब नदिल्यास त्यांची खासदारकी जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस काढली असून त्यांना निवडणूक खर्चाचे हिशोब सादर करण्यासाठी कडक शब्दात सुनावले आहे. लोकसभा … Read more